कापूस उत्पादकांनी मुदतीत ‘कापूस किसान’ ॲपवर नोंदणी करावी : कृउबा सभापती तथा आमदार राजेश पाडवी हमीभावाने कापूस खरेदीसाठी बोरद येथे उपबाजार समितीचे श्याम फायबर सीसीआय केंद्र सज्ज तळोदा : कापूस हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेचा लाभ मिळावा, यासाठी भारतीय कापूस निगम लिमिटेडने (सीसीआय) ‘कापूस किसान’ मोबाईल ॲप सुरू केले आहे. या […]
खान्देश
तळोद्यात राणी दुर्गावती जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा महिला बचत गट व लाभार्थीना अनुदान वाटप, रानभाजी महोत्सव, आरोग्य तपासणी, विविध दाखले वाटप
तळोदा येथे राणी दुर्गावती जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा,उत्साहात संपन्न… महिला बचत गट व लाभार्थीना अनुदान वाटप.. आरोग्य तपासणी, विविध दाखले वाटप, रानभाजी महोत्सव तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तळोदा येथीलआदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधत तसेच विरांगना राणी दुर्गावती जयंती निमित्त राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा , […]
-राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्नयशस्वी महिला उद्योजिकांचा सन्मान; बचत गटांना आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव
-राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्नयशस्वी महिला उद्योजिकांचा सन्मान; बचत गटांना आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव नंदुरबार, दि. 05 ऑक्टोंबर :आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्यावतीने सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून तसेच राणी दुर्गावती जयंतीनिमित्त ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण’ कार्यक्रमांतर्गत विशेष महिला मेळावा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार […]
आदिवासीबहुल नंदुरबारचा युवक राष्ट्रीय युवा संसदेत झळकणार!देशभरातील २०० युवकांमध्ये समावेश,धानोरा येथील जिल्ह्यातून एकमेव इंजि. शुभम चौधरी यांची निवड;
आदिवासीबहुल नंदुरबारचा युवक राष्ट्रीय युवा संसदेत झळकणार! देशभरातील २०० युवकांमध्ये समावेश,धानोरा येथील जिल्ह्यातून एकमेव इंजि. शुभम चौधरी यांची निवड; नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो – दि. २ ऑक्टोबर २०२६ : आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी धानोरा येथील इंजि. शुभम संजीव चौधरी यांनी केली आहे. ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंजि. शुभम संजीव […]
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार राजेश पाडवीटवळाई, आंबापूर, श्रीखेड शिवारात पिकांची पाहणी;
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार राजेश पाडवीटवळाई, आंबापूर, श्रीखेड शिवारात पिकांची पाहणी; नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शहादा तालुक्यातील टवळाई, आंबापूर आणि श्रीखेड शिवारात भेट देत त्यांनी पावसाअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आमदार […]
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची रूपांतरित फेरी जाहीर ४ हजार ३९० रिक्त पदांसाठी उमेदवारांची शिफारस; २४ सप्टेंबरपासून कागदपत्र पडताळणी
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची रूपांतरित फेरी जाहीर४ हजार ३९० रिक्त पदांसाठी उमेदवारांची शिफारस; २४ सप्टेंबरपासून कागदपत्र पडताळणी मुंबई : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीसाठी राबविण्यात येत असलेल्या पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेच्या रूपांतरित फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ‘शिक्षक अभियोग्यता […]
मोडचे पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर; नाशिक येथे दि. 26 रोजी पुरस्कार वितरण सोहळा..
मोडचे पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर.. नाशिक येथे दि. 26 रोजी पुरस्कार वितरण सोहळा .. तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तालुक्यातील मोड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.नाशिक येथील जाणीव सांस्कृतिक अभियान यांच्यातर्फे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय उद्योजक […]
नंदुरबार जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी तात्काळ प्रसिद्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा समाज उन्नती मंडळाचा इशारा
नंदुरबार जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी तात्काळ प्रसिद्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा समाज उन्नती मंडळाचा इशारा नंदुरबार, दि. १९ सप्त नगरी न्यूज ब्युरो :– महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास OBC मधून आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या न्या. शिंदे समितीला राज्यभरात ५८ लाख ८२ हजार ३६५ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या नोंदी नगरपरिषद, नगरपंचायत, तलाठी व ग्रामसेवक […]
विनापरवाना जळाऊ लाकूड अवैध वाहतूक तीन वाहनावर तळोदा वनक्षेत्र कर्मचारी गस्ती पथकाची कारवाई
विनापरवाना जळाऊ लाकूड अवैध वाहतूक तीन वाहनावर कारवाई.. तळोदा वनक्षेत्र कर्मचारी गस्ती पथकाची कारवाई.. तळोदा तालुक्यातील खरवड – तर्हावद परिसरात रात्री 10.30 वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी तळोदा तसेच वनक्षेत्र स्टाफ गस्त करत असताना एक संशयास्पद वाहन दिसल्याने सदरचे वाहन क्र. MH 46 AF 1404 थांबवले असता त्यात ताज्या तोडीचा विनापास पंचरास जळाऊ अवैध माल आढळून […]
नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा बाप्पा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न शिवराज्याभिषेकाचा सजीव देखावा ठरला आकर्षण; संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट लक्षवेधी
नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा बाप्पा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न शिवराज्याभिषेकाचा सजीव देखावा ठरला आकर्षण; संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट लक्षवेधी तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- येथील नेमसुशिल शैक्षणिक समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर […]









