नंदुरबार

नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची दखल

नंदुरबार /सप्त नगरी न्युज राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतीमान व कालबद्ध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दिनांक २८ एप्रिल २०१५ पासून अंमलात आणला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी नाशिकसह राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांमध्ये राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर […]

तंत्रज्ञान व विज्ञान नंदुरबार

शालेय स्तरीय विज्ञान व स्टेम सायन्स फेअर प्रदर्शन

तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुवार दि. 18 शालेय स्तरीय विज्ञान व रोबोटिक्स स्टेम सायन्स फेअर प्रदर्शन आयोजन करण्यात आले.                कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर  हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीनियर कॉलेजचे डॉ. श्रीवास्तव व डॉ.महेंद्र माळी हे उपस्थित होते. शाळेतील दोन ॲल्युमिनि माजी विद्यार्थिनी जिनल जैन व परिता ठक्कर हे […]

नंदुरबार

दि. हस्ती को-ऑप बँकेत २०२६ च्या दिनदर्शिकेचे अनावरण

तळोदा / सप्त नगरी न्युज तळोदा येथील दि. हस्ती को-ऑप बँक लि., शाखेत सन २०२६ साठी तयार करण्यात आलेल्या आकर्षक दिनदर्शिकेचे अनावरण व वितरण शाखा समितीचे चेअरमन कीर्तीकुमार शाह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शाखा समिती सदस्य, खातेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हस्ती को-ऑप बँक ही ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक व्यवहार व विश्वासार्हतेसाठी ओळखली […]

नंदुरबार

भाजयुमो च्या नंदुरबार जिल्हा महामंत्री पदी तळोद्याचे उमेश विजय सोनवणे यांची निवड

नंदुरबार / सप्त नगरी न्युज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, नंदुरबार जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीला गती देत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री.प्रशांत शांतीलाल पाटील यांनी नुकतीच नवीन कार्यकारिणीतील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये तळोदा येथील युवा कार्यकर्ते उमेश विजय सोनवणे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही […]

नंदुरबार

नेमसुशिल समूहात पोलीस प्रशासन मार्फत मार्गदर्शन शिबीर व प्रतिज्ञा

तळोदा / सप्त नगरी न्युज तळोदा- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे  यांच्या मार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले त्यात बाल गुन्हेगारी, ऑनलाईन चिटिंग, मांजा प्रतिबंध, सायबर क्राईम इत्यादी विषयावर संबोधन करण्यात आले प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया, हवालदार विजय सोनवणे, पोलीस नाईक अनिल पाडवी, मुख्याध्यापिका पुष्पा बागुल यांची उपस्थिती होती. यावेळी […]

नंदुरबार

उमर्दे खुर्दे येथे ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन सोहळ्याची सांगता रक्तदान शिबिराने संपन्न

नंदुरबार / सप्त नगरी न्युज नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाची सांगता आनंदराव महाराज बोरकुंडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात झाली. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. उमर्दे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पंचअग्नी आखाड्याचे महंत सोमेश्वरानंदजी ब्रम्हचारी यांच्या आशीर्वादाने व आनंदराव महाराज बोरकुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ९ […]

नंदुरबार

चिंचपाडा येथे रेल्वे गेटजवळील समस्यांबाबत उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी भेट, स्थळ पाहणी

नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा गावातील रेल्वे गेटजवळील काही प्रलंबित मागण्या व नागरिकांच्या दैनंदिन अडचणींबाबत उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी रस्ते वाहतूक, सुरक्षितता, वाहतुकीतील अडथळे तसेच गेटमुळे होणाऱ्या विलंबासंदर्भातील समस्या मांडल्या. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्यांची सविस्तर माहिती घेतली आणि संबंधित विभागांकडून तातडीने उपाययोजना करण्याबाबत आवश्यक सूचना […]

Sports नंदुरबार

नेमसुशिल समूहात क्रीडा महोत्सवाचे आयोजन

तळोदा- शहरातील नेमसुशिल समूहाचा दोन दिवसीय क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून से.नि.मुख्याध्यापक दत्तात्रय सूर्यवंशी प्राचार्य अमरदीप महाजन तालुका क्रीडा संयोजक सुनिल सूर्यवंशी मुख्या.मिलिंद कुमार धोदरे संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल संस्था समन्वयक हर्षिलभाई तुरखीया मोती बँकेचे मॅनेजर वसंत पाटील व नितीन वाणी व […]

नंदुरबार

शेठ. के. डी. हायस्कूलात “स्वास्थ्य सहेली” उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना जीवन कौशल्य प्रशिक्षण; मेट्रोपोलीस फाउंडेशन आणि भारत केअर्सच्या संयुक्त स्तुत्य उपक्रम

तळोदा  येथील शेठ. के. डी हायस्कूलमध्ये मेट्रो पोलीस फाउंडेशन आणि भारत केअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या स्वास्थ्य सहेली या प्रोजेक्ट अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी एक दिवसीय विशेष जीवन कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून शाळेचे मुख्याध्यापक जे एल सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक जे एन माळी, पर्यवेक्षक पी पी पाटील उपस्थित होते. […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्हा मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या अध्यक्षपदी किशोर साळुंखे

नंदुरबार जिल्हा मराठा समाज परिवर्तन चळवळच्या अध्यक्षपदी नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील किशोर साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठा समाज परिवर्तन चळवळची बैठक तळोदा तालुक्यातील मोहिदा येथे श्यामकांत सोमवंशी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व समाज बांधवांनी एकमताने किशोर साळुंखे यांची निवड केली. मावळते अध्यक्ष युवराज मुदगल यांनी त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्त केला.या बैठकीस […]