नंदुरबार

नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवावृत्तीच्या दिवशीच सेवालाभाचे आदेश सन्मानपुर्वक वितरीत!

नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवावृत्तीच्या दिवशीच सेवालाभाचे आदेश सन्मानपुर्वक वितरीत!   नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून जानेवारी २०२६ पासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत कौतुकास्पद आणि संवेदनशील उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ सन्मानपूर्वक सुपूर्द केले जातात. […]

नंदुरबार

व्यसन मुक्त युवक असेल तरच देश सशक्त होईल: डॉ. संदीप गरुड

व्यसन मुक्त युवक असेल तरच देश सशक्त होईल: डॉ. संदीप गरुड तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त आयोजित “व्यसन मुक्ती सप्ताह” साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. एस. बी.गरुड यांनी आजचे युवक तंबाखु मिश्रित पदार्थाचे तसेच मादक पदार्थांचे सेवन करून […]

नंदुरबार संपादकीय

छायाचित्रण क्षेत्रातील भीष्माचार्य कै. रामभाऊ जगन पाटील : काळाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व

छायाचित्रण क्षेत्रातील भीष्माचार्य कै. रामभाऊ जगन पाटील : काळाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व नंदुरबारच्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज जपणारे छायाचित्रकार, समाजसेवक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व… १ जुलै रोजी २७ वा स्मृतिदिन नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीला आज २८ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वीच या शहराचा इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जीवन आपल्या कॅमेऱ्यातून जपणारे एक व्यक्तिमत्त्व […]

नंदुरबार

वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती मिळावी अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला स्थगितीच्या सूचना

वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती मिळावी अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला स्थगिती देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याचा सूचना तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा नगरपरिषद क्षेत्रातील (जि. नंदुरबार) प्रशासक काळातील वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती मिळावी अशी मागणी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

Politics नंदुरबार महाराष्ट्र मुंबई शहर

मुंबई येथे जमा सुरेश नाईक यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर जमा सुरेश नाईक यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ मुंबई, : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शहादा व नंदुरबार परिसरातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी […]

आंतरराष्ट्रीय कोल्हापूर खान्देश नंदुरबार

प्रगतीशील शेतकरी मनोज पवार यांना राष्ट्रीय कृषी भूषण पुरस्कार प्रदान

प्रगतीशील शेतकरी मनोज पवार यांना राष्ट्रीय कृषी भूषण पुरस्कार प्रदान नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो:-                          दि.28 जून रोजी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज स्मारक भवन येथे मराठा कल्याण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रगतीशील शेतकरी मनोज यशवंतराव पवार (बापू )यांना कोल्हापूर संस्थानिक श्रीमंत राजे श्री छत्रपती शाहू महाराज व खासदार सतेज पाटील ( बंटी पाटील )यांच्या हस्तेराजर्षी […]

खान्देश धुळे

धुळे शहर स्मार्ट आणि सुंदर बनवण्याचा संकल्प : पालकमंत्री जयकुमार रावल सुलेखन गार्डन’ व ‘सरस्वती उद्यानाचे लोकार्पण संपन्न

धुळे शहर स्मार्ट आणि सुंदर बनवण्याचा संकल्प :पालकमंत्री जयकुमार रावल सुलेखन गार्डन’ व ‘सरस्वती उद्यानाचे लोकार्पण संपन्न धुळे, दि. 29 जून 2026 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असून मुंबईच्या धर्तीवर धुळे शहरात आधुनिक ओपन स्पेस आणि उद्यानांची निर्मिती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेतून […]

नंदुरबार

01 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार

01 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार नंदुरबार, दिनांक 29 जून 2026 (जिमाका):जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रशासकीय, विकासात्मक व जनहिताच्या विषयांबाबत तसेच निवेदने व तक्रारींसंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट अधिक सुलभ व नियोजनबद्ध पद्धतीने घेता यावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार 01 जुलै 2026 पासून प्रत्येक मंगळवार व […]

नंदुरबार

तळोदा नगर परिषद कर आकारणीमध्ये वाढीव कराचे दर कमी करावे आमदार राजेश पाडवी यांची मागणी नगरविकास मंत्र्यांकडे लेखी निवेदन सादर

तळोदा नगर परिषद कर आकारणीमध्ये वाढीव कराचे दर कमी करावे आमदार राजेश पाडवी यांची मागणी; नगरविकास मंत्र्यांकडे लेखी निवेदन सादर तळोदा येथील नगरपरिषद हद्दीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये वाढीव कराचे दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनात केली आहे. याबाबत नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ […]

आरोग्य नंदुरबार

शहादा तालुक्यात ४४हजार ७४८ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण नगरसेविका ममता हेमराज पवार यांच्या हस्ते शुभारंभ

शहादा तालुक्यात ४४हजार ७४८ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण नगरसेविका ममता हेमराज पवार यांच्या हस्ते शुभारंभ सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहादा.दिं.२८ तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत शहादा शहर व ग्रामीण भागातील ९३ हजार २७१ घरातील पाच वर्षे आतील ४४हजार ७४८ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम विविध केंद्रांवर राबविण्यात आली.सकाळपासून अनेक केंद्रांवर विविध आशा वर्कर रुग्णालयातील महिला […]