वाण्याविहीर व अक्कलकुवा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . वाण्याविहीर बस स्थानकावरून अक्कलकुवा येथील पोलीस उपनिरीक्षक वृषाली गांगुर्डे , श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, सरपंच भूपेंद्र पाडवी, रंजना […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
शेजवा शाळेत विश्व आदिवासी दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा
शेजवा शाळेत विश्व आदिवासी दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो : नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून […]
नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा
नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा शहरातील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाचा समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा, कला तसेच निसर्गाशी असलेले अतूट नाते याबाबत माहिती देण्यात […]
नेमसुशिल विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिन साजरा
नेमसुशिल विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिन साजरा तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील नेमसुशिल व श्रीमोती माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे 9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारक धरती आबा भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल, खाज्या नाईक यांसारख्या थोर क्रांतिकारकांबद्दल […]
नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त… स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;
नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त… स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारच्या पथकाने शहरातील चिराग गल्ली परिसरात कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमाकडून एकूण ७ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारींची अंदाजे किंमत २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अदनान खान सफदर खान पठाण […]
विश्व आदिवासी दिनानिमित्त आई याहा मोगी फ्रेंड ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण
विश्व आदिवासी दिनानिमित्त आई याहा मोगी फ्रेंड ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण तळोदा, दि. ८ : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- विश्व आदिवासी दिनाच्या औचित्य साधत आई याहा मोगी फ्रेंड ग्रुप, तळोदा यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत दि. ८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ते ७, मराठी […]
अक्कलकुवा तालुक्यातील रोहिणी नाईक यांना उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार
अक्कलकुवा तालुक्यातील रोहिणी नाईक यांना उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार अक्कलकुवा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा परिषद नंदुरबार ग्राम विकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या वतीने उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार वितरण कार्यक्रम मोगी सभागृह, जिल्हा परिषद नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, […]
आमलाड येथे विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा
आमलाड येथे विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा तळोदा तालुक्यातील आमलाड विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर आमलाड यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व आदिवासी गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमलाडचे उपसरपंच किरण कोळी होते. प्रमुख वक्ते म्हणून पंचायत समिती तळोदा येथील ग्रामविस्तार अधिकारी मुकेश […]
तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न
तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न तळोदा | दि. 07 सप्त नगरी न्यूज :- तळोदा विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी, श्रीमती लघिमा तिवारी, भा.प्र.से., यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय, येथे सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची महसूल आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महसूल वसुलीचा मंडळनिहाय सविस्तर आढावा घेऊन तालुक्याला देण्यात आलेले […]
प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल; विसरवाडी येथील कचरा डेपोची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी
प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल; विसरवाडी येथील कचरा डेपोची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी नंदुरबार | दि. : 07 सप्त नगरी न्यूज ब्युरो:- प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या सूचनेनुसार श्री. कापसे, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार विभाग यांनी आज नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची सविस्तर चौकशी केली. यावेळी गट विकास अधिकारी, […]










