दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ शहादा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहादा शहरात निर्भयता व मानवतेची शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील शेकडो नागरिक, विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल; पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश
दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश शहादा. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मंडळामार्फत विविध स्पर्धा परीक्षा तसेच इयत्ता बारावी नंतरच्या वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात नीट व जेईई तसेच एम. एच.टी.सी.इ.टी.एन.डी.ए प्रवेश […]
‘महा-साधना सप्ताहा’त नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीच्या प्रमाणपत्रांचे वितरण
‘महा-साधना सप्ताहा’त नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीच्या प्रमाणपत्रांचे वितरण रणजितसिंह राजपूत यांना ‘AI दक्ष’ व ‘कर्मयोगी उत्कर्ष’; दिनेश चौरे, विकास नाठे यांना ‘AI दक्ष’ बॅज नंदुरबार, दिनांक 19 ऑगस्ट : शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘महा-साधना सप्ताह-2026’ मध्ये नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा […]
अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयावर तळोदा तालुक्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन सभा नेमसुशिल विद्यामंदिर येथे संपन्न
अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयावर तळोदा तालुक्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन सभा नेमसुशिल विद्यामंदिर येथे संपन्न तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा तसेच शालेय स्तरावर अन्न सुरक्षेबाबत आवश्यक जनजागृती व्हावी, या उद्देशाने नेमसुशिल विद्यामंदिर, तळोदा येथे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयक मार्गदर्शन सभेचे आयोजन […]
गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार
गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार सोनगड /तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- खान्देश साहित्य संघ, धुळे प्रेरित तापी जिल्हा साहित्य संघाच्या तालुका शाखा सोनगड यांच्या वतीने गुजरात राज्यातील सोनगड येथील रंग उपवन सभागृहात १ ले अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अहिराणी भाषेचा प्रचार, प्रसार […]
पोलिस हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकालीन व निष्कलंक सेवेबद्दल नंदुरबार येथील हवालदार भटू धनगर यांना भारत सरकार (गृह मंत्रालय) तर्फे उत्कृष्ट व अति उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
तळोद्यात जीर्ण वीज तारा बदलण्यात यावी त्या ऐवजी केबल टाकण्याची मागणी
तळोद्यात जीर्ण वीज तारा बदलण्यात यावी त्या ऐवजी केबल टाकण्याची मागणी तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तळोदा येथील भोई गल्ली येथील जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलून त्या ऐवजी केबल टाकण्यात यावे अशी मागणी वीजवितरण कंपनी कडे निवेदनात केली आहे. या बाबत राजे ग्रुप व भोई गल्ली येथील रहिवाशी यांनी […]
नेमसुशिल ज्युनियर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न
नेमसुशिल ज्युनियर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या आदेशानुसार साजरा करण्यात येत असलेल्या स्वातंत्र्यदिन सप्ताहांतर्गत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि नेमसुशिल ज्युनियर कॉलेज, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. […]
अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन आदर्श परंपरांचा सन्मान राखावा- माजी आ. शिरीष चौधरी
अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन आदर्श परंपरांचा सन्मान राखावा- माजी आ. शिरीष चौधरी नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरांचा पुनर्विचार करून काळानुसार त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. जुन्या परंपरांमधील चांगल्या गोष्टी जपत समाजहिताला बाधक असलेल्या प्रथा बंद करून नव्या विचारांचा स्वीकार करावा. असे प्रतिपादन माजी […]
ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन! मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांची मालपूर येथील ‘झालावाडी शेळीपालन केंद्रास’ भेट देऊन पाहणी!
ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन! मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांची मालपूर येथील ‘झालावाडी शेळीपालन केंद्रास’ भेट देऊन पाहणी! नंदुरबर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उपजीविकेचे साधन बळकट करण्यासाठी आणि महिला तसेच स्थानिक घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी नंदुरबार तालुक्यातील मालपूर येथील ‘झालमुडी प्रकल्पा’स भेट देऊन तेथील […]










