नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात इको-फ्रेंडली होळीचा उत्साह; विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे मार्गदर्शन

तळोदा महाविद्यालयात इको-फ्रेंडली होळीचा उत्साह; विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे मार्गदर्शन तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन व शी.ल माळी कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) होळी उत्साहात साजरी करण्यात आली.होळीच्या सणाला पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करावा, रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा आणि होळी पेटवताना प्रदूषण कमी होईल अशा पद्धती अवलंबाव्यात, याबाबत […]

नंदुरबार

सिंगपूर  येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश

सिंगपूर  येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तालुक्यातील सिंगपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे तसेच शासकीय योजना, प्रक्रिया उद्योग आणि […]

नंदुरबार

खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या आरोग्य विभागामार्फत, प्लॅन इंडिया यांच्या Self-Care for New Moms and Kids Under 5 प्रकल्पांतर्गत, तसेच Reckitt यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या […]

नंदुरबार

लुपिन फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

लुपिन फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने दिनांक 8 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण, आरोग्याबाबत जागरूकता तसेच समाज आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा होता. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून […]

नंदुरबार

शेजवा  माध्यमिक शाळेत महिला दिवस साजरा

शेजवा माध्यमिक शाळेत महिला दिवस साजरा नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो: नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती संगीता गोखले या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील, आशा वर्कर यशोदा वसावे, […]

नंदुरबार

माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो विद्यासहयोग बहुउ्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर आमलाड येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन व्ही मराठे होते.                  याप्रसंगी विज्ञान शिक्षक एस ए सूर्यवंशी यांनी विज्ञानांचे महत्त्व, विज्ञानामुळे झालेली […]

नंदुरबार

नेमसुशिल विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

नेमसुशिल विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरातळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नेमसुशिल व श्रीमोती विद्यामंदिरात प्रमुख मार्गदर्शक डॉ दिपक शेंडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संशोधक सी. व्ही. रमण यांचा शोध ‘ रमण इफेक्ट’ विषयी माहिती सांगितली. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा उद्देश लक्षात घेऊन विज्ञानाचा उपयोग आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत करतो. विज्ञानातील प्रत्येक […]

नंदुरबार

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा ,येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे  शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.                    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक  सत्यजित नाईक हे होते याप्रसंगी साक्षी बागुल हिने विज्ञान दिवसाच्या महत्त्व व सर सी.व्ही.रमण यांच्या कार्य या विषयावर भाषण केले. तर चौधरी […]

नंदुरबार

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात मराठी भाषा गौरव दिवस साजरा

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात मराठी भाषा गौरव दिवस साजरा तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलातळोदा येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कवी, साहित्यकार कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक […]

नंदुरबार

हिंद दी चादर उपक्रमांतर्गत नेमसुशिल विद्यामंदिरात विविध कार्यक्रम

हिंद दी चादर उपक्रमांतर्गत नेमसुशिल विद्यामंदिरात विविध कार्यक्रम तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर सिंग साहेब जी यांच्या 350 व्या शहीद समागमा निमित्त तळोदा येथील नेमसुशील माध्यमिक विद्यामंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.                                                     या प्रसंगी मुख्याध्यापक सुनील परदेशी यांनी विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर सिंग साहेब जी यांचे जीवन […]