नंदुरबार पर्यटन महाराष्ट्र

तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव

तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव तोरणमाळ / नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो दिनांक २०, २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य तोरणमाळ येथे तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव २०२६ उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनातून यशस्वीपणे संपन्न झाला. तोरणमाळ पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक […]

नंदुरबार

लुपिन फाउंडेशनमार्फत ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे वितरण

लुपिन फाउंडेशनमार्फत ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे वितरणतळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन तळोदा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या “सुधारित कापूस आदर्श पद्धत” प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध शाश्वत शेतीविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अल्प सहभाग रक्कम घेऊन ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे […]

अहिल्यानगर

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न अहिल्यानगर, दि. २२ सप्त नगरी न्यूज ब्युरो श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित भव्य सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, बलदेव सिंग […]

नंदुरबार

महाशिवरात्री निमित्त बेल रोपांचे मोफत वाटप; पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प

महाशिवरात्री निमित्त बेल रोपांचे मोफत वाटप; पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने वृक्ष, वने व वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या मार्फत दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात बेल प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर व अक्कलकुवा येथे मोठ्या प्रमाणावर रोपांचे वितरण करण्यात […]

नंदुरबार

लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन संपन्न

लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो आदिवासी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, नंदुरबार या संस्थेच्या वतीने आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून नंदुरबार येथील पहलवान नगर येथे लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी महिला बालविकास विभागाचे बालसंरक्षण अधिकारी गौतम वाघ, […]

नंदुरबार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवसनिमित्त ४० हजार विद्यार्थ्यांना पावभाजी पार्टी; विद्यार्थ्यांची धम्माल मस्ती अन् जल्लोष; आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा उपक्रम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवसनिमित्त ४० हजार विद्यार्थ्यांना पावभाजी पार्टी विद्यार्थ्यांची धम्माल मस्ती अन् जल्लोष; आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा उपक्रम नंदुरबार|सप्त नागरी न्यूज ब्युरो नंदुरबार पालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भव्य ‘पावभाजी पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. […]

महाराष्ट्र

संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६’ या जनजागृती उपक्रम

केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने आयोजित ‘संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६’ या जनजागृती उपक्रमाचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे शुभारंभ करण्यात आला. नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय […]

नंदुरबार

कोठार आश्रम शाळेत गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त ‘हिंदी की चादर’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

कोठार आश्रम शाळेत गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त ‘हिंदी की चादर’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ‘हिंदी की चादर’ हा उपक्रम कोठार येथील आश्रम शाळेत उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या […]

नंदुरबार

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृती

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृती नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो शीख धर्मातील महान गुरू, ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षनिमित्त धर्मस्वातंत्र्य, मानवता, परोपकार, सेवा, साधेपणा व सत्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा […]

नंदुरबार

विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी महोत्सव महत्त्वपूर्णअप्पर आयुक्त दिनकर पावरा यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी महोत्सव महत्त्वपूर्णअप्पर आयुक्त दिनकर पावरा यांचे प्रतिपादन तळोदा सप्त नगरी न्युज ब्युरो विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत गुण असतात. योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो. अशा स्वरूपाचे महोत्सव विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभाग, नाशिक आयुक्तालयाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी केले.                   रांझणी […]