मेडेव्हिजनच्या ‘सेवानुभूती’ शिबिरातून नंदुरबारच्या जनजाती भागात आरोग्यसेवा व सामाजिक बांधिलकीचा संदेश तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदाच्या मेडेव्हिजन आयामांतर्गत आयोजित ‘सेवानुभूती’ या उपक्रमाच्या माध्यमातून खानदेश व मराठवाड्यातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी मागील तीन वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील जनजाती भागात जाऊन आरोग्यसेवा, सामाजिक अभ्यास व जनजागृतीचे कार्य करत आहेत. यावर्षी हे निवासी शिबिर रांझणी (ता. तळोदा, […]
Tag: उपक्रम
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेगजलसाठ्यांची क्षमता वाढणार; शेतकऱ्यांना सुपीक गाळामुळे दुहेरी लाभ
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेगजलसाठ्यांची क्षमता वाढणार; शेतकऱ्यांना सुपीक गाळामुळे दुहेरी लाभ नंदुरबार, दिनांक 01 जून 2026 (जिमाका) :राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती उत्पादनवाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ […]
दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन
दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने कै. विवेकभाई चौधरी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ लोकार्पण करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन श्री. अरुणभाई चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.‘पाणी हेच जीवन’ ही उक्ती सार्थ ठरवत, समाजाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]
८.२९ लाखांच्या विक्रीसह नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता
८.२९ लाखांच्या विक्रीसह नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता धाराशिव दि.३० मार्च (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे आयोजित “नवतेजस्विनी महोत्सव २०२६” चा उत्साहात समारोप आज झाला.या महोत्सवाचे उद्घाटन २७ मार्च […]
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर साईकृपा पाणपोईचे उद्घाटन
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर साईकृपा पाणपोईचे उद्घाटन धुळे – येथील साक्री रोडवरील यशवंतनगर मधील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक प्रमोद ढवळे, आनंद (छोटू) ढवळे, विशाल ढवळे परिवाराच्या खर्चाने ‘रामनवमी’ या शुभदिनी ‘साईकृपा पाणपोई’ चे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ‘साईकृपा पाणपोई’ मुळे वाटसरु, तसेच परिसरात ग्रामीण भागातून येणारे भाजीपाला विक्रेते यांची पेयजलाची सोय […]
जिल्हा परिषद शाळांच्या नवपरिवर्तनासाठी “झेप” उपक्रमाची दमदार सुरुवात!
जिल्हा परिषद शाळांच्या नवपरिवर्तनासाठी “झेप” उपक्रमाची दमदार सुरुवात! बुलढाणा येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत “झेप” या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 150 नाविन्यपूर्ण शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी यावेळी सांगितले की, शिक्षकांची उपक्रमशीलता ही सृजनशील संशोधनाचेच एक रूप आहे आणि यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठे सकारात्मक बदल घडतील. “झेप” उपक्रमाची खास […]
४ थी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘मिशन गरुडझेप’ अंतर्गत ‘मिशन परिवर्धा’ उपक्रम यशस्वी
४ थी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘मिशन गरुडझेप’ अंतर्गत ‘मिशन परिवर्धा’ उपक्रम यशस्वी नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने प्राथमिक शिक्षण विभाग व जिल्हा प्राथमिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन गरुडझेप’ अंतर्गत ‘मिशन परिवर्धा’ उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या उद्देशाने […]
गुढीपाडवा पट वाढवा’ उपक्रमांतर्गत जि. प. शाळा सोनवल येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!सजलेली बैलगाडी आणि विद्यार्थ्यांच्या नृत्याने वेधले लक्ष; १५ चिमुकल्यांचा शाळा प्रवेश
‘गुढीपाडवा पट वाढवा’ उपक्रमांतर्गत जि. प. शाळा सोनवल येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!सजलेली बैलगाडी आणि विद्यार्थ्यांच्या नृत्याने वेधले लक्ष; १५ चिमुकल्यांचा शाळा प्रवेश नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोनवल त. बो. येथे ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत अतिशय उत्साहात आणि आनंदमय वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने इयत्ता पहिलीमध्ये १५ […]
अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभशंभर टक्के संतृप्ततेकडे ठाम पाऊल
अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभशंभर टक्के संतृप्ततेकडे ठाम पाऊल अक्राणी|सप्त नगरी न्यूज ब्युरो नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा ब्लॉक-स्तरीय शुभारंभ अक्राणी तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. NITI Aayog यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अभियान आरोग्य, पोषण, शिक्षण, स्वच्छता आणि पशुसंवर्धन या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये 100 टक्के सेवा संतृप्तता साध्य करण्यासाठी राबविण्यात […]
नंदुरबारमध्ये वनव्यवस्थापनाची नवी दिशासामूहिक वनहक्क क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापनाचा ऐतिहासिक प्रारंभ
नंदुरबारमध्ये वनव्यवस्थापनाची नवी दिशासामूहिक वनहक्क क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापनाचा ऐतिहासिक प्रारंभ अक्राणी |सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्राणी तालुक्यातील लेघापाणी येथील सामूहिक वनक्षेत्रामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापन उपक्रमाचा ऐतिहासिक शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम केवळ स्थानिक पातळीवरील विकासाचा टप्पा नसून, राज्यातील वनव्यवस्थापनाच्या नव्या मॉडेलची सुरुवात मानली जात आहे. आमदार आमश्या पाडवी, मा. […]










