नंदुरबार

लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन संपन्न

लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन संपन्न

नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो आदिवासी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, नंदुरबार या संस्थेच्या वतीने आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून नंदुरबार येथील पहलवान नगर येथे लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

यावेळी महिला बालविकास विभागाचे बालसंरक्षण अधिकारी गौतम वाघ, राज्य महिला आयोगाचे काउंसलर तथा शहर पोलीस स्टेशनचे मनीष पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा सिनियर सदस्य डी. पी. महाले, संस्थेचे प्रमुख व राष्ट्रीय महिला आयोगाचे काउंसलर राजेश रामराजे, विजय इंदवे, रंजना पाटील, आरती इंदवे, काका पवार आदी उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *