तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. आर. डी. मोरे हे होते. तर प्रमुख प्रा. एल. एन. पाटील, प्रा. के. एम. शिंदे, मनिष कलाल, पवन शेलकर, जितेंद्र चौधरी, योगेश महाजन, महेंद्र सामुद्रे व विद्यार्थी उपस्थित होते. […]
खान्देश
नवागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
नवागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी तळोदा तालुक्यातील नवागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळीविद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका विजयालक्ष्मी पाडवी, वनश्री पावरा, स्मिता तडवी तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या […]
तळोदा, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
तळोदा, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलात सावित्रीबाई फुले जयंती साजरा तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शनिवार दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती मनीषा मगरे , हंसा कलाल, शिखा श्रीवास्तव व मिल्क […]
जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील दोन महत्त्वाच्या प्रयोगशाळांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील दोन महत्त्वाच्या प्रयोगशाळांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी नंदुरबार, / सप्त नगरी न्युज ब्युरो:जिल्हा वार्षिक विकास आराखड्यांतर्गत उभारण्यात आलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांची मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज, ०१ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर पाहणी केली. या पाहणीत व्हिजन माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा तसेच अन्नवेध अन्न तपासणी प्रयोगशाळा या दोन्ही प्रकल्पांचा समावेश […]
जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम
जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो भारतीय संस्कृतीत जेष्ठांना देवाचे स्थान दिले गेले आहे. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन समाजाला नेहमीच दिशा देणारे असतात. याच भावनेतून आणि ‘जेष्ठांचा सन्मान, आमचा अभिमान’ हे […]
धुळे शहरात परिवर्तन, प्रगती आणि विकासाची लाट,भाजपला वाढता पाठिंबा – मंत्री जयकुमार रावल
धुळे शहरात परिवर्तन, प्रगती आणि विकासाची लाट,भाजपला वाढता पाठिंबा – मंत्री जयकुमार रावल धूळे / सप्त नगरी न्युज ब्युरो धुळे शहरात सध्या परिवर्तन, प्रगती आणि विकासाची जोरदार लाट पाहायला मिळत आहे. आज नामांकन अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही परिस्थिती भाजपसाठी अत्यंत अनुकूल असून दोंडाईचा […]
जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस उत्साहात साजरा
जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस उत्साहात साजरा धडगाव/सप्त नगरी न्युज ब्युरो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील मुलींनी थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून सादर केलेले प्रेरणादायी रूप. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष […]
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न जळगाव, दिनांक 1 सप्त नगरी न्युज:जळगाव जिल्ह्यातील नागरिक वैयक्तिक कामे, देवदर्शन, पर्यटन, नोकरी वा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर तसेच देशाबाहेर प्रवास करतात. अशा प्रवासादरम्यान अपघात, पूर, भूकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ले, अन्य अप्रिय घटनांमध्ये अडकण्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर […]
दिनविशेषांच्या माध्यमातून ज्ञानवृद्धीची संकल्पना – स्वातंत्र्य सैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श विद्या मंदिरात उत्साही प्रश्नमंजुषा
दिन विशेषांच्या माध्यमातून ज्ञानवृद्धीची संकल्पना – स्वातंत्र्य सैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श विद्या मंदिरात उत्साही प्रश्नमंजुषा नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार स्वा. सै. श्री. गो. दे. आदर्श मराठी व गुजराती विद्या मंदिर, येथे डिसेंबर महिन्यातील जागतिक अपंग दिन, जागतिक ग्राहक दिन, दत्त जयंती व नाताळ या विविध दिनविशेषांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे […]
नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित महिला बचत गटाच्या उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते शुभारंभ
नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित महिला बचत गटाच्या उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते शुभारंभनंदुरबार | 01 सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित झाला आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पुरस्कृत व डॉ. हेडगेवार सेवा […]










