Uncategorized

काँग्रेस कमिटीच्या शहर व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

काँग्रेस कमिटीच्या शहर व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर  धडगाव- वालसिंग वळवी, तळोदा- राहुल पावरा, अक्कलकुवा शिवराम वळवी, नंदुरबार- विजय राजपूत, नवापूर- जालमसिंग गावीत, शहादा- मदन पावरा, मोलगी विभाग- सोन्या वसावे. नंदुरबार | सप्त नगरी न्यूज: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून राज्यातील विविध तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. प्रदेश काँग्रेस कमिटीने एका […]

Uncategorized

दिशा समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलजीवन मिशनची कामे गतीमान करण्याच्या सूचना

दिशा समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलजीवन मिशनची कामे गतीमान करण्याच्या सूचना 0 00 0ईश्वर तुंबा मराठेsaptanagarinews.com

Uncategorized नागपूर

नागपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्याप्रस्तावास प्रशासकीय मान्यता

नागपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्याप्रस्तावास प्रशासकीय मान्यता नागपूर, दि. 3 : आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे योजनेअंतर्गत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4 कोटी किमतीच्या प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमीत केला आहे. यानुसार आधुनिक […]

Uncategorized

सर्व पक्षांनी बीएलए नेमून प्रशासनाला सहकार्य करावेमुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम

सर्व पक्षांनी बीएलए नेमून प्रशासनाला सहकार्य करावेमुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम कर्तव्यात कसूर करणाऱ्या बीएलओंवर कारवाई करणारजिल्हाधिकारी श्री.पुजार धाराशिव,दि. २३ मे (जिमाका) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कामाला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांचे मॅपिंग सुरू आहे.मात्र, २००२ मधील मतदार यादी आणि […]

Uncategorized महाराष्ट्र

पंढरपुर शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी- प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपुर शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी– प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर (दि,22):- अधिकमास निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपूरात येतात. शहरातील वाहतुक कोंडीमुळे नागरिकांना तसेच येणाऱ्या भाविकांना रहदारीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहने बाह्यवळणाने जातील याची दक्षता घेवून, शहरातील रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक […]

Uncategorized

‘सोशल मीडिया’ वरील संशोधनासाठी माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांना पीएच.डी.

‘सोशल मीडिया’ वरील संशोधनासाठी माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांना पीएच.डी. राज्याचे माहिती आणि जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे यांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ‘वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन’ विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते श्री. गांगुर्डे यांना पीएच.डी. पदवीची अधिसूचना देऊन सन्मानित करण्यात आले. ‘महाराष्ट्र शासनाच्या माहिती प्रसारणासाठी […]

Uncategorized बुलढाणा

ऑपरेशन सिंदुरमध्ये गाजविले शौर्य जिल्ह्याचा सुपुत्र संतोष मोरे यांना ‘शौर्य पदक’; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

जिल्ह्याचा सुपुत्र संतोष मोरे यांना ‘शौर्य पदक’; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार ऑपरेशन सिंदुरमध्ये गाजविले शौर्य बुलढाणा (जिमाका) दि. १ : सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील सुपुत्र व भारतीय लष्कराच्या ३४ मराठा मैदानी तोफखाना बटालियनचे हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये गाजविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आज […]

Uncategorized सांगली

आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधाउपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधाउपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा क्रीडा संकुलमधील नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : युवा खेळाडुंच्या भवितव्यासाठी जिल्ह्यात क्रीडापूरक वातावरण निर्माण करून आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बॅडमिंटन कोर्टाच्या नूतनीकरणातून नव्या खेळाडुंना अधिक संधी निर्माण होतील, असा […]

Uncategorized

महिला सक्षमीकरणाचा उत्सव :धाराशिव येथे २७ मार्चपासून तीन दिवसीय ‘नवतेजस्विनी महोत्सव’”

महिला सक्षमीकरणाचा उत्सव :धाराशिव येथे २७ मार्चपासून तीन दिवसीय ‘नवतेजस्विनी महोत्सव’” धाराशिव दि.२६ मार्च (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे “नवतेजस्विनी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन […]

Uncategorized

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस शिर्डी, दि. २१ – जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वडगावपान येथील ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळल्याशिवाय पोलीस प्रशासन स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. […]