नंदुरबार

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण; सकाळी 9.05 वाजता होणार सोहळा

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण; सकाळी 9.05 वाजता होणार सोहळा नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार येथे सन्मानपूर्वक साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री […]

नंदुरबार

18 ऑगस्टला मोफत मणक्याचे आजार तपासणी शिबीर; 05 सप्टेंबरला होणार मोफत शस्त्रक्रिया

18 ऑगस्टला मोफत मणक्याचे आजार तपासणी शिबीर; 05 सप्टेंबरला होणार मोफत शस्त्रक्रिया नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, ‘द स्पाइन फाउंडेशन, मुंबई’, डॉक्टर्स असोसिएशन नंदुरबार आणि लायन्स क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्याच्या विविध विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व उपचार शिबीराचे […]

नंदुरबार

80 वा स्वातंत्र्य दिन: प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर बंदी; अवमान करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

80 वा स्वातंत्र्य दिन: प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर बंदी; अवमान करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान-सन्मान राखला जावा आणि त्याची विटंबना/अवमान होऊ नये, राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असून, प्लॅस्टिक ध्वज विक्री किंवा […]

नंदुरबार

पालकमंत्री हसन मुश्रीफ 14 व 15 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर विकास योजनांचा आढावा, भूमिपूजन व जिल्हा नियोजन समितीची बैठक स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास राहणार उपस्थित

पालकमंत्री हसन मुश्रीफ 14 व 15 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर विकास योजनांचा आढावा, भूमिपूजन व जिल्हा नियोजन समितीची बैठक स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास राहणार उपस्थित नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट, : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दि. 14 व शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार जिल्हा […]

नंदुरबार

ग्राहक पंचायत राज्य अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सहभाग 

ग्राहक पंचायत राज्य अधिवेशनात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सहभाग  नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघा चे राज्य अधिवेशन पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे नुकतेच संपन्न झाले या दोन दिवशी य अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली त्यात तळोदा येथील जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक […]

नंदुरबार

वाण्याविहीर व अक्कलकुवा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन 

वाण्याविहीर व अक्कलकुवा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . वाण्याविहीर बस स्थानकावरून अक्कलकुवा येथील पोलीस उपनिरीक्षक वृषाली गांगुर्डे , श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, सरपंच भूपेंद्र पाडवी, रंजना […]

नंदुरबार

शेजवा शाळेत विश्व आदिवासी दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा

शेजवा शाळेत विश्व आदिवासी दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा    नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो :       नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून […]

नंदुरबार

नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा

नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा   तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:-          तळोदा शहरातील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाचा समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा, कला तसेच निसर्गाशी असलेले अतूट नाते याबाबत माहिती देण्यात […]

नंदुरबार

नेमसुशिल विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिन साजरा

नेमसुशिल विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिन साजरा    तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:-         तळोदा येथील नेमसुशिल व श्रीमोती माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे 9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारक धरती आबा भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल, खाज्या नाईक यांसारख्या थोर क्रांतिकारकांबद्दल […]