अभाविप आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “कलश यात्रे” चे उद्घाटन संपन्न तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे विभागाच्या वतीने सिनिअर महाविद्यालय, तळोदा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित “कलश यात्रा” चे उद्घाटन तळोदा-शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी, अभाविप देवगिरी प्रदेशाचे नवनिर्वाचित प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे […]
खान्देश
प्रशासनाच्या उदासीनतेने शेकडो गावे पोलीस पाटीलविना सात वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली. बिरसा आर्मीचे जिल्हाधिकारी व प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
‘ प्रशासनाच्या उदासीनतेने शेकडो गावे पोलीस पाटीलविना सात वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली. बिरसा आर्मीचे जिल्हाधिकारी व प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सात वर्षापासून शेकोडो गावात पोलीस पाटील नाही.पोलीस पाटील भरती त्वरित राबवावी.यासाठी बिरसा आर्मीने जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी तळोदा यांना तिसरे स्मरण निवेदन दिले. याबाबत निवेदनात म्हटले आहे की, […]
विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी महोत्सव महत्त्वपूर्णअप्पर आयुक्त दिनकर पावरा यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी महोत्सव महत्त्वपूर्णअप्पर आयुक्त दिनकर पावरा यांचे प्रतिपादन तळोदा सप्त नगरी न्युज ब्युरो विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत गुण असतात. योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो. अशा स्वरूपाचे महोत्सव विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभाग, नाशिक आयुक्तालयाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी केले. रांझणी […]
रांझणी आश्रमशाळेत तीन दिवसीय ”कर्मण्य महोत्सव”श्री.साईनाथ शिक्षण संस्थेचा उपक्रम.
रांझणी आश्रमशाळेत तीन दिवसीय ”कर्मण्य महोत्सव”श्री.साईनाथ शिक्षण संस्थेचा उपक्रम तळोदा : येथील श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रम शाळेत तीन दिवसीय कर्मण्य महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या तीन दिवसांमध्ये कला,क्रीडा,संस्कृती,साहित्य सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध गुणांचे दर्शन विद्यार्थ्यांमार्फत घडणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये असा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच पार पडत आहे.नाशिक आदिवासी […]
शालेय क्रीडा स्पर्धेचे लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन
शालेय क्रीडा स्पर्धेचे लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन तळोदा सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा येथील एस. ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूलात शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन 16 व 17 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा शहराचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष भाग्यश्रीताई योगेश चौधरी, योगेशभाऊ प्रभाकर चौधरी, उपनगराध्यक्ष शितल लक्ष्मण पाडवी […]
नंदुरबार येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट
नंदुरबार येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार येथील उभारण्यात येत असलेल्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजली शर्मा यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, विविध विभागांची रचना, उपलब्ध व प्रस्तावित सुविधा तसेच सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा […]
तळोदा शेठ.के.डी हायस्कूल ची दोन दिवशीय शैक्षणिक सहल संपन्न
तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो येथील शेठ.के.डी हायस्कूल ची दोन दिवशीय शैक्षणिक सहल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी व शाळेचे मुख्याध्यापक जे एल सूर्यवंशी यांच्या परवानगीने सहलीचे नियोजन करण्यात आले होते व ही सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सहलीत प्रमुख मार्गदर्शक पी पी पाटील, सहप्रमुख पी एम वानखेडे, सदस्य श्रीमती एस के माळी, श्रीमती […]
119 स्टॉल्समधून उमलले बालविश्वासाचे स्वप्न, आदर्श मराठी विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा दिमाखात संपन्न
119 स्टॉल्समधून उमलले बालविश्वासाचे स्वप्न आदर्श मराठी विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा दिमाखात संपन्न नंदुरबार | सप्त नगरी न्युज ब्युरो येथील आदर्श मराठी विद्यामंदिर या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात उपक्रमशीलता, आत्मविश्वास, व्यवहारज्ञान तसेच संघभावना विकसित करणे […]
मौजे तिधारे येथे ग्रामसभा उत्साहात संपन्नमा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या उपस्थितीत नागरिक–प्रशासन संवाद
मौजे तिधारे येथे ग्रामसभा उत्साहात संपन्नमा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या उपस्थितीत नागरिक–प्रशासन संवाद शहादा तालुक्यातील मौजे तिधारे येथे सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ही ग्रामसभा मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींवर आपले मत […]
कढेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन व गुणवत्तेचा पतंगोत्सव उत्साहात साजरा
कढेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन व गुणवत्तेचा पतंगोत्सव उत्साहात साजरा तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा तालुक्यातील कढेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी संघ व ग्रुप ग्रामपंचायत कढेल यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर गटविकास अधिकारी राजू किरवे यांच्या हस्ते तर सहाय्यक गटविकास अधिकारी काशिनाथ […]










