नंदुरबार

लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन संपन्न

लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो आदिवासी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, नंदुरबार या संस्थेच्या वतीने आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून नंदुरबार येथील पहलवान नगर येथे लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी महिला बालविकास विभागाचे बालसंरक्षण अधिकारी गौतम वाघ, […]

नंदुरबार

टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षणातून ग्रामीण युवक-युवतींना उद्योजकतेची संधी

टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षणातून ग्रामीण युवक-युवतींना उद्योजकतेची संधी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. १७ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत […]

नंदुरबार

ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन

ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो महाशिवरात्री महोत्सव 2026 अंतर्गत नंदुरबार येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे परमात्मा शिवांच्या दिव्य अवतरण दिनानिमित्त (90 वी शिवजयंती) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने सर्वांसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य आकर्षण: अद्भुत होलोग्राफिक शिवलिंगाचे दर्शनजीवन […]

नंदुरबार

रांझणी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची आंब्यांची बाग क्षेत्र भेट संपन्न.

रांझणी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची आंब्यांची बाग क्षेत्र भेट संपन्न तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो श्री साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपुर संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेची क्षेत्रभेट रांझनी जवळील आंब्याच्या शेतात संपन्न झाली. शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना परिसरातील भौगोलिक परिस्थिती चा अभ्यास होण्यासाठी क्षेत्रभेट ही आवश्यक असून शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातील वनस्पती व वन्यजीव यांची माहिती या क्षेत्रभेट मध्ये […]

नंदुरबार

शहादा पालिकेच्या ४ वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीचा गळा आवळला; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप..

शहादा पालिकेच्या ४ वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीचा गळा आवळला; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप.. शहादा |सप्त नगरी न्यूज ब्युरो शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये पार पडली. मात्र या सभेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पालिका प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. सभेतील महत्त्वाचे निर्णय आणि कामकाज जनतेपासून लपवून […]

नंदुरबार

फार्मर कप 2026 : तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा येथे यशस्वी

फार्मर कप 2026 : तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा येथे यशस्वी नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026 अंतर्गत तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण (दि. 9 ते 11 फेब्रुवारी 2026) उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण झाले. हे निवासी प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा, ता. साक्री, जि. धुळे येथे […]

नंदुरबार

इयत्ता १२ वी मंडळ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची पाहणी

इयत्ता १२ वी मंडळ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची पाहणी नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो इयत्ता १२ वीच्या मंडळ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी एकलव्य विद्यालय तसेच जी.टी.पी. शाळा येथे भेट देऊन परीक्षा प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी त्यांनी परीक्षा केंद्रावरील सर्व व्यवस्था, प्रश्नपत्रिकांच्या वितरणाची गोपनीय पद्धत, विद्यार्थ्यांची उपस्थिती, आसनव्यवस्था तसेच आवश्यक मूलभूत सोयी-सुविधांची सविस्तर […]

जळगाव

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहनपालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहनपालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन […]

नंदुरबार महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्याच्या रब्बी हंगामाला शाश्वत तंत्रज्ञानाची दिशा; २१ गावांत ‘शेतकरी क्षेत्रीय दिना’चा यशस्वी प्रयोग

नंदुरबार जिल्ह्याच्या रब्बी हंगामाला शाश्वत तंत्रज्ञानाची दिशा; २१ गावांत ‘शेतकरी क्षेत्रीय दिना’चा यशस्वी प्रयोग नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो बदलत्या हवामानात शेती करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. वाढते तापमान, अनिश्चित पाऊस आणि कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यांमुळे उत्पादन खर्च वाढत असून निव्वळ नफा घटत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘ॲक्शन फॉर ॲग्रिकल्चरल रिन्यूअल इन महाराष्ट्र’ (AFARM), […]

नंदुरबार

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरीविकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत अजेंड्यावरील 37 पैकी 36 विषयांना मंजुरी देण्यात आली असून एक विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर विरोधकां विरोधकांकडून […]