पर्यटन पुणे

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गाची पाहणी पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर यावीत यासाठी स्पर्धेचे आयोजन- जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गाची पाहणी पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर यावीत यासाठी स्पर्धेचे आयोजन- जिल्हाधिकारी पुणे|सप्त नगरी न्युज ब्युरो जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज ‘बजाज पुणे ग्रँड टूर- 2026’ च्या टप्पा-1 च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी केली. जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेली ठिकाणे […]

Politics सोलापूर

सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साधला संवाद

सोलापूर | सप्त नगरी न्युज ब्युरो सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा भाजपाच्या वतीने सोमवारी सोलापूर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मेळाव्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच याप्रसंगी भारतीय जनता पार्टीकडून सोलापूर शहराच्या विकासासाठी वचननामा जाहीर करण्यात आला. आपली शहरं विकसित झाली पाहीजेत या विचारातून […]

नंदुरबार

सातपुड्यात उगवली ब्रोकली; शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा सातपुड्यात भाजीपाला क्रांतीची नांदी

सातपुड्यात उगवली ब्रोकली; शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशासातपुड्यात भाजीपाला क्रांतीची नांदी नंदुरबार सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील वाळंबा येथे प्रथमच ब्रोकली या उच्च मूल्याच्या भाजीपाला पिकाची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. या अभिनव प्रयोगामुळे सातपुडा भागातील शेती क्षेत्रात नवा इतिहास घडत असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी एक महत्त्वाची संधी निर्माण झाली आहे. या उपक्रमास डॉ. […]

नंदुरबार पर्यटन

तोरणमाळ महोत्सव 2026 : आदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीचा संगमआदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीला नवी दिशा

तोरणमाळ महोत्सव 2026 : आदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीचा संगमआदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीला नवी दिशा तोरणमाळ | सप्त नगरी न्युज ब्युरो तोरणमाळ या निसर्गसंपन्न पर्यटनस्थळी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तोरणमाळ महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीत तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महोत्सव दिनांक 30 […]

नंदुरबार

‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’: ज्ञानाची घरे नव्याने सुसज्ज

‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’: ज्ञानाची घरे नव्याने सुसज्ज नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण १२५ ग्रामीण वाचनालये व अभ्यासिका पुन्हा सुसज्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. […]

सोलापूर

सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

🔸वैद्य, नल्लामंदू , मठपती , सोनावणे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे ” आदर्श पत्रकार पुरस्कार कुलकर्णी , पाटील , शेख , गोसावी , यांना सन्मान पूर्वक प्रदान शब्दांचा वापर जपून करावेडॉ शिंदे सोलापूर / सप्त नगरी न्युज ब्युरो सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आले. सर्व प्रथम दर्पणकार जांभेकर व कै […]

बीड

बीड मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दर्पण दिन साजरा

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दर्पण दिन साजरा बीड / सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणेमराठी पत्रकार परिषद बीड शाखेच्या वतीने दैनिक लोकतंत्र कार्यालयात दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. […]

जालना

पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून समाजाला योग्य दिशा द्यावी- ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा

पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून समाजाला योग्य दिशा द्यावी- ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा जालना, / सप्त नगरी न्युज ब्युरो आजच्या डिजिटल पत्रकारितेच्या युगात विधायकतेची जोड देत सकारात्मक पत्रकारिता करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे यांनी केले आहे.                           […]

नंदुरबार

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत हरिश्चंद्र चौधरी यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत श्री हरिश्चंद्र चौधरी यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक नंदुरबार /सप्त नगरी न्युज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्यामार्फत आयोजित शिक्षक व अधिकारी स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत आदर्श मराठी विद्यामंदिरातील शिक्षक श्री हरिश्चंद्र बन्सीलाल चौधरी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धेत  चौधरी यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना, प्रभावी […]

नंदुरबार

जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल

जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल नवापूर / सप्त नगरी न्युज नवापूर तालुक्यातील जि. प. शाळा, मौलीपाडा ही शाळा पर्यावरणपूरक वृक्षसंवर्धन, स्वच्छ, सुंदर व सुरक्षित परिसरामुळे आदर्श शालेय वातावरण निर्माण करणारी शाळा म्हणून ओळखली जाते. हिरवळ, विविध प्रकारच्या वृक्षांचे उत्तम संवर्धन आणि शिस्तबद्ध परिसरामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी पोषक वातावरण तयार झाले […]