नंदुरबार

संभाव्य भीषण पाणीटंचाईच्या नियोजनासाठी आमदार आमश्या पाडवींची आढावा बैठक ; कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

संभाव्य भीषण पाणीटंचाईच्या नियोजनासाठी आमदार आमश्या पाडवींची आढावा बैठक… अक्राणी-अक्कलकुवा तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी… काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवा… पाणीटंचाईच्या बैठकीत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे कडक आदेश… हलगर्जीपणा खपवून घेणार नाही आमदार आमश्या पाडवींचा अधिकाऱ्यांना सज्जड दम… धडगाव :सप्त नगरी न्यूज ब्युरो:- येणाऱ्या काळातील संभाव्य भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी अक्राणी […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत अभियान’; युवकांचा जनजागृतीचा संकल्पJOSH उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग; उत्कृष्ट स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

तळोदा महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत अभियान’; युवकांचा जनजागृतीचा संकल्पJOSH उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग; उत्कृष्ट स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव            तळोदा (नंदुरबार) |सप्त नगरी न्यूज ब्युरो: देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना’अंतर्गत तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘JOSH’ (Joint […]

नंदुरबार

तळोदा येथे वनहक्क समिती सुनावणी; ३५० वनदाव्यांची सुनावणी

वनहक्क समितीसमोर ३५० वनदाव्यांची सुनावणी तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- दि. ०९ ऑक्टोबर नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी तळोदा येथील याहामोगी सभागृहात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठीयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत एकूण ३५० वनदाव्यांची सुनावणी करण्यात आली. यावेळी दावेदारांचे म्हणणे जाणून घेत संबंधित प्रकरणांतील आवश्यक कागदपत्रे व नोंदींची तपासणी […]

नंदुरबार

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 47 हजाराचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 47 हजाराचा मुद्देमाल जप्त नंदुरबार, दि. 08 सप्त नगरी न्यूज ब्युरो:अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार शहर हद्दीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसालाची वाहतूक करणारे आयशर वाहन पकडून कारवाई केली असून एकूण अंदाजित 69 लाख 47 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]

नंदुरबार

अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन

अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन नंदुरबार, दि. 08 सप्त नगरी न्यूज ब्युरो :ग्रामीण भागातील महिला, माता व बालकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माता-बाल आरोग्य, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, संतुलित पोषण आहार, […]

नंदुरबार

कापूस उत्पादकांनी मुदतीत ‘कापूस किसान’ ॲपवर नोंदणी करावी : कृउबा सभापती तथा आमदार राजेश पाडवी हमीभावाने कापूस खरेदीसाठी उपबाजार समितीचे श्याम फायबर येथे सीसीआय केंद्र सज्ज

कापूस उत्पादकांनी मुदतीत ‘कापूस किसान’ ॲपवर नोंदणी करावी : कृउबा सभापती तथा आमदार राजेश पाडवी हमीभावाने कापूस खरेदीसाठी बोरद येथे उपबाजार समितीचे श्याम फायबर सीसीआय  केंद्र सज्ज तळोदा : कापूस हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेचा लाभ मिळावा, यासाठी भारतीय कापूस निगम लिमिटेडने (सीसीआय) ‘कापूस किसान’ मोबाईल ॲप सुरू केले आहे. या […]

नंदुरबार

तळोद्यात राणी दुर्गावती जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा                                  महिला बचत गट व लाभार्थीना अनुदान वाटप, रानभाजी महोत्सव, आरोग्य तपासणी, विविध दाखले वाटप

तळोदा येथे राणी दुर्गावती जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा,उत्साहात संपन्न… महिला बचत गट व लाभार्थीना अनुदान वाटप.. आरोग्य तपासणी, विविध दाखले वाटप, रानभाजी महोत्सव तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तळोदा येथीलआदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधत तसेच विरांगना राणी दुर्गावती जयंती निमित्त राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा , […]

नंदुरबार

-राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्नयशस्वी महिला उद्योजिकांचा सन्मान; बचत गटांना आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव

-राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्नयशस्वी महिला उद्योजिकांचा सन्मान; बचत गटांना आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव नंदुरबार, दि. 05 ऑक्टोंबर :आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्यावतीने सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून तसेच राणी दुर्गावती जयंतीनिमित्त ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण’ कार्यक्रमांतर्गत विशेष महिला मेळावा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार […]

नंदुरबार महाराष्ट्र

आदिवासीबहुल नंदुरबारचा युवक राष्ट्रीय युवा संसदेत झळकणार!देशभरातील २०० युवकांमध्ये समावेश,धानोरा येथील जिल्ह्यातून एकमेव इंजि. शुभम चौधरी यांची निवड; 

आदिवासीबहुल नंदुरबारचा युवक राष्ट्रीय युवा संसदेत झळकणार! देशभरातील २०० युवकांमध्ये समावेश,धानोरा येथील जिल्ह्यातून एकमेव इंजि. शुभम चौधरी यांची निवड;  नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो – दि. २ ऑक्टोबर २०२६ : आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी धानोरा येथील इंजि. शुभम संजीव चौधरी यांनी केली आहे. ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंजि. शुभम संजीव […]

नंदुरबार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार राजेश पाडवीटवळाई, आंबापूर, श्रीखेड शिवारात पिकांची पाहणी;

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार राजेश पाडवीटवळाई, आंबापूर, श्रीखेड शिवारात पिकांची पाहणी; नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शहादा तालुक्यातील टवळाई, आंबापूर आणि श्रीखेड शिवारात भेट देत त्यांनी पावसाअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आमदार […]