ब्रह्माकुमारीज संस्थान की पूर्व मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणि की 19वीं पुण्यतिथि के उपलक्ष्य रक्तदान महाभियान रक्तदान शिविर में 500 यूनिट रक्त इकठ्ठा हुआ। आबू रोड, 20 अगस्त। सप्त नगरी न्यूज ब्युरो:- ब्रह्माकुमारीज संस्थान की पूर्व मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणि […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
तळोद्यात गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्ती व पथदिवे सुरू करण्यासाठी प्रशासनास निवेदन
तळोद्यात गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्ती व पथदिवे सुरू करण्यासाठी प्रशासनास निवेदन तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- आगामी श्री गणेशोत्सव व विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहरातील नागरिक व भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भोई व सचिन भोई यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे तसेच नगराध्यक्षा […]
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठीजलसंधारण दिनानिमित्त नंदुरबारमध्ये ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उत्साहात संपन्न
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी भूजल पुनर्भरण, गाळ काढणे, वृक्षारोपण आणि पाणी बचतीसाठी सर्व विभागांचा सामूहिक संकल्प जलसंधारण दिनानिमित्त नंदुरबारमध्ये ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उत्साहात संपन्न नंदुरबार, दि. 21 सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार, दिनांक 21 ऑगस्ट, 2026 (जिमाका वृत्त) माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन नंदुरबार येथे उत्साहात साजरा […]
कुवा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबीर संपन्न.. सातपुडा समग्र विकास फाउंडेशन व माता कणी कन्सरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरचा उपक्रम
कुवा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबीर संपन्न.. सातपुडा समग्र विकास फाउंडेशन व माता कणी कन्सरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरचा उपक्रम. अक्कलकुवा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोलगी ब्लॉक मधील कुवा सातपुडा समग्र विकास फाउंडेशन व माता कणी कन्सरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, मोफत […]
नंदुरबारमध्ये पर्यावरण रक्षणाचा नवा कीर्तीमान: एकाच दिवसात विद्यार्थ्यांच्या हातून १ लक्ष सिड बॉलची लागवड!
नंदुरबारमध्ये पर्यावरण रक्षणाचा नवा कीर्तीमान: एकाच दिवसात विद्यार्थ्यांच्या हातून १ लक्ष सिड बॉलची लागवड! नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार शहरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आणि अत्यंत प्रेरणादायी पाऊल उचलण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार आणि राष्ट्रीय हरित सेना (हरित नंदुरबार) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड मॉ के नाम’ या देशव्यापी उपक्रमांतर्गत एकाच […]
नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला रुग्णालय व मेंदु आरोग्य रुग्णालयांस मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांची भेट; आरोग्य सेवांचा घेतला आढावा.
नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला रुग्णालय व मेंदु आरोग्य रुग्णालयांस मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांची भेट; आरोग्य सेवांचा घेतला आढावा. नंदुरबार: सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या महिला रुग्णालय आणि मेंदू आरोग्य रुग्णालय (Brain Health Clinic) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांनी काल (दि. […]
वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अक्षय ऊर्जा दिन उत्साहात साजरा
वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अक्षय ऊर्जा दिन उत्साहात साजरा शहादा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नुकताच अक्षय ऊर्जा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यालयात पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत इयत्ता नववी आणि दहावी च्या एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एम. […]
अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा तळोदा, नवापूर, शहादा तालुक्यात कारवाई; दोघांचे परवाने रद्द, एक निलंबित तर एकावर गुन्हा दाखल
अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा तळोदा, नवापूर, शहादा तालुक्यात कारवाई; दोघांचे परवाने रद्द, एक निलंबित तर एकावर गुन्हा दाखल नंदुरबार, दि. २० : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यात […]
लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहाद्याचे प्रसिद्ध भागवतकार ह भ प खगेन्द्र महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन
लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहाद्याचे प्रसिद्ध भागवतकार ह भ प खगेन्द्र महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन शहादा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस 30 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह , संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तसेच संगीत श्रीमद् भागवत कथेचे […]
मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांची कोपर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी!
मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांची कोपर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी! नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांनी दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोपर्ली (ता. जि. नंदुरबार) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट (आकस्मिक भेट) दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य केंद्राकडून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या […]










