नंदुरबार

दिवाळीपूर्वी शासन निर्णय न झाल्यास ५० हजार आदिवासी शेतकऱ्यांसह मुंबईकडे कूच!लोकसंघर्ष मोर्चाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना इशारा; विविध मागण्यांचे निवेदन सादर

दिवाळीपूर्वी शासन निर्णय न झाल्यास ५० हजार आदिवासी शेतकऱ्यांसह मुंबईकडे कूच!लोकसंघर्ष मोर्चाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना इशारा; विविध मागण्यांचे निवेदन सादर अक्कलकुवा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- आदिवासी, वनहक्कधारक शेतकरी, महिला आणि वंचित घटकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अक्कलकुवा येथे निवेदन सादर करण्यात आले. दिवाळीपूर्वी मागण्यांबाबतचे शासन […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी तात्काळ प्रसिद्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा समाज उन्नती मंडळाचा इशारा

नंदुरबार जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी तात्काळ प्रसिद्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा समाज उन्नती मंडळाचा इशारा नंदुरबार, दि. १९ सप्त नगरी न्यूज ब्युरो :– महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास OBC मधून आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या न्या. शिंदे समितीला राज्यभरात ५८ लाख ८२ हजार ३६५ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या नोंदी नगरपरिषद, नगरपंचायत, तलाठी व ग्रामसेवक […]

नंदुरबार

हक्काच्या ७ ई / १२ ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले; ‘युवा क्रांती’तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर

हक्काच्या ७ ई / १२ ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले; ‘युवा क्रांती’तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या १० सप्टेंबर २०२६ च्या परिपत्रकानुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष कालबद्ध वनहक्क मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मंजूर वैयक्तिक […]

नंदुरबार

वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती मिळावी अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला स्थगितीच्या सूचना

वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती मिळावी अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला स्थगिती देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याचा सूचना तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा नगरपरिषद क्षेत्रातील (जि. नंदुरबार) प्रशासक काळातील वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती मिळावी अशी मागणी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

नंदुरबार

तळोदा नगर परिषद कर आकारणीमध्ये वाढीव कराचे दर कमी करावे आमदार राजेश पाडवी यांची मागणी नगरविकास मंत्र्यांकडे लेखी निवेदन सादर

तळोदा नगर परिषद कर आकारणीमध्ये वाढीव कराचे दर कमी करावे आमदार राजेश पाडवी यांची मागणी; नगरविकास मंत्र्यांकडे लेखी निवेदन सादर तळोदा येथील नगरपरिषद हद्दीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये वाढीव कराचे दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनात केली आहे. याबाबत नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ […]

नंदुरबार नाशिक महाराष्ट्र

महिलांचे शोषण करणाऱ्या खरातावर कठोर कारवाई करानंदुरबार अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

महिलांचे शोषण करणाऱ्या खरातावर कठोर कारवाई करा नंदुरबार अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन नंदुरबार / सप्त नगरी न्यूज ब्युरो नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन निवासी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.निवेदनात […]

नंदुरबार

तळोद्यातील प्रमुख वास्तूंना लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याची शिवसेनेची निवेदनात मागणी

तळोद्यातील प्रमुख वास्तूंना लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याची शिवसेनेची निवेदनात मागणी तळोदा : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटलेले, महाराष्ट्रातील कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत स्व. अजित पवार यांची विकासगाथा तळोदा वासियांच्या स्मरणात सदैव राहावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने नगर परिषद तळोदा येथे  निवेदन सादर करण्यात आले आहे.     याबाबत निवेदनात नमूद […]