मिशन उभारी अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा सर्वे व मदत उपक्रम यवतमाळ / सप्त नगरी न्युज ब्युरो शेतकरी आत्महत्या प्रतिबंध तसेच संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘मिशन उभारी’ अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त व संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला. या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते पात्र […]
Tag: उपक्रम
‘माझी शाळा – माझी कौशल्यशाळा’ : जि. प. शाळा वरूळ येथील कौशल्याधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम
‘माझी शाळा – माझी कौशल्यशाळा’ : जि. प. शाळा वरूळ येथील कौशल्याधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम आजच्या स्पर्धात्मक व झपाट्याने बदलणाऱ्या युगात केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी व व्यवहारज्ञानात्मक कौशल्यांचा विकास होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच विचारातून जिल्हा परिषद शाळा वरूळ, केंद्र शिंदे, तालुका व जिल्हा नंदुरबार येथे “माझी शाळा – माझी कौशल्यशाळा” […]
मूक बधिर व मतिमंद विद्यालयात भारतीय जैन संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, चित्रकला स्पर्धेचे आयोजन
मूक बधिर व मतिमंद विद्यालयात भारतीय जैन संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप चित्रकला स्पर्धेचे आयोजन … तळोदा / सप्त नगरी ब्युज ब्युरो तळोदा येथील भारतीय जैन संघटना जिल्हा शाखे तर्फे मनुदेवी फाउंडेशन संचलित मुला मुलींचे निवासी विद्यालयात, काकूमाय बहुउद्देशीय अपंग सेवा संस्था मतिमंद मुलींची शाळा येथे जीवनाआवश्यक वस्तू किराणा व इतर खाद्यपदार्थ वस्तूंचे वाटप करण्यात आले. […]
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर लावण्याचा तळोद्यात प्रवासी महासंघातर्फे उपक्रम..
तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रात्रीच्या वेळी समोरून येणारे अथवा जाणाऱ्या वाहनांना लक्षात न आल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत या घटनांना आळा बसावा यासाठी येथील प्रवासी महासंघ तळोदा तालुका शाखेचे तर्फे परिसरातील केदारेश्वर खांडसरी व श्रीकृष्ण खांडसरी दोन्ही साखर कारखाना अंतर्गत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाड्या व इतर […]
वाचनातून ज्ञानसमृद्धीकडे : शाळेत पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
वाचनातून ज्ञानसमृद्धीकडे : शाळेत पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार येथील स्वा. सै. श्री. गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच शाळेत वाचनसंस्कृती अधिक बळकट व्हावी या उद्देशाने पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते […]
तळोदा येथे महाराष्ट्र होमगार्ड 79 वा वर्धापन निमित्त सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा
तळोदा / सप्त नगरी न्युज तळोदा येथील होमगार्ड पथकाकडून होमगार्ड 79 वर्धापन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. होमगार्ड संघटनेची स्थापना 6 डिसेंबर 1946 साली भारताचे तत्कालिन प्रधान मंत्री मुरारजी देसाई यांनीकेली. कालांतराने पूर्ण भारतात होमगार्ड संघटना स्थापन झाली.आज 79 वा वर्धापन दिनानिमित्त तळोदा होमगार्ड पथकाकडूनतळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप […]






