नंदुरबार

नंदुरबार-धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव व कर्मचारी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

नंदुरबार-धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव व कर्मचारी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न    नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-        नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळातर्फे गुरुकुल नगर येथील समाजाचे मंगल कार्यालय, लिंबाई भवन येथे विद्यार्थी गुणगौरव व कर्मचारी सेवानिवृत्त सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त नायब […]

नंदुरबार

तळोदा तालुक्यात सरासरी 24.5 मिमी पावसाची नोंद आज पावसाने दिली ओढ

तळोदा तालुक्यात सरासरी 24.5 मिमी पावसाची नोंद आज पावसाने दिली ओढ तळोदा तालुक्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तळोदा तालुक्यात सरासरी 24.5 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सर्वत्र जलमय झाले होते. शनिवारी झालेल्या पावसाची सकाळी आठ […]

नंदुरबार

विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत नंदुरबार येथे कार्यशाळेतून लाभार्थ्यांना मार्गदर्शन

विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत नंदुरबार येथे कार्यशाळेतून लाभार्थ्यांना मार्गदर्शन नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो :-शासनातर्फे बारा बलुतेदार पद्धतीनुसार पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यशाळेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात आयोजित कार्य शाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आशा सिंघवी म्हणाल्या कि, केंद्र […]

नंदुरबार

03 ऑगस्टला जिल्हास्तरीय लोकशाही दिन – डॉ. मित्ताली सेठी

03 ऑगस्टला जिल्हास्तरीय लोकशाही दिन – डॉ. मित्ताली सेठी नंदुरबार, दिनांक 31 जुलै, : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे ऑगस्ट, 2026 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 03 ऑगस्ट, 2026 रोजी दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी […]

नंदुरबार

खांडबारा येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 38 लिटर बेकायदेशीर ताडी जप्त करून केली नष्ट!

खांडबारा येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 38 लिटर बेकायदेशीर ताडी जप्त करून केली नष्ट! नंदुरबार, दिनांक 31 जुलै, : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे अन्न विक्री करणाऱ्या आस्थापनांची अचानक सखोल तपासणी केली. या कारवाईदरम्यान एका पेढीमध्ये अनधिकृतपणे ताडी विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. अस्वच्छ परिसर आणि […]

नंदुरबार

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा निर्णय

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा निर्णय नंदुरबार, दि. 31 जुलै  : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान पूर्वसूचनेनुसार तसेच राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई येथून प्राप्त संदेशाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार […]

नंदुरबार

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून तोरणमाळ येथील विकास कामांची पाहणी!

­ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून तोरणमाळ येथील विकास कामांची पाहणी! नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भा.प्र.से.) यांनी दिनांक २९ जुलै रोजी तोरणमाळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. या दौऱ्या दरम्यान त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा आढावा घेत यंत्रणेला आवश्यक त्या मार्गदर्शक […]

नंदुरबार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी पूर्ण करावी : अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी पूर्ण करावी : अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे पत्रकार परिषदेत योजनेच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती; ₹2 लाखांपर्यंतच्या पात्र कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेत कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही, स्पष्ट नंदुरबार, दिनांक 30 जुलै, : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ संदर्भात […]

नंदुरबार

तळोदा प्रकल्पातील FLN शिक्षक प्रशिक्षणास जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट

तळोदा प्रकल्पातील FLN शिक्षक प्रशिक्षणास जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट तळोदा, दि. ३० जुलै : आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) विकसित करण्यासाठी देवी संस्थान, लखनऊ यांच्या सहकार्याने तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षकांसाठी दि. २७ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत ALfA (Accelerating Learning for All) शिक्षक […]

नंदुरबार

शेतकरी कर्जमुक्ती योजना:थकबाकीच्या रकमेत फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरणार

शेतकरी कर्जमुक्ती योजना:­थकबाकीच्या रकमेत फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरणार नंदुरबार, दिनांक 30 जुलै : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत कर्जमाफी आणि एकवेळ समझोता (OTS) घटकासाठी पात्र शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या रक्कमेबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील थकबाकी आणि योजनेच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम यामध्ये फरक […]