सौ. मंगलाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली फुललेला भाईसाहेबांचा ज्ञानयज्ञ शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य सैनिक, प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गोरखनाथ हुलाजी महाजन यांच्या विचारांची अखंड ज्योत उजळवत समाजप्रबोधनाची यशस्वी वाटचाल तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा व सातपुडा परिसरातील आदिवासी, ग्रामीण आणि वंचित घटकांच्या शिक्षणविश्वात अध्यापक शिक्षण मंडळ हे नाव केवळ एक संस्था म्हणून नव्हे, तर विश्वास, आत्मीयता आणि सामाजिक परिवर्तनाचे […]
नंदुरबार
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न नंदुरबार, दि. 26, |सप्त नगरी न्युज ब्युरो भारतीय 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मा. अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, श्याम वाडकर, ज्ञानेश्वर […]
तळोदा शेठ के डी हायस्कूल भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा.
शेठ के डी हायस्कूल तळोदा येथे भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा. तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा येथील पी. इ सोसायटी सोसायटी संचलित शेठ के. डी. हायस्कूलात भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण पी.ई.सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण माळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पी.ई.सोसायटी संचालक कॉलेज ट्रस्ट अध्यक्ष भरत बबनराव माळी, गणेश सोशल ग्रुप अध्यक्ष […]
तळवे ग्रामपंचायत च्यावतीने सामाजिक कार्याचा यथोचित गौरव; उमेश सोनवणे यांच्या ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित.
तळवे ग्रामपंचायतीचा उपक्रम; सामाजिक कार्याचा यथोचित गौरव; उमेश सोनवणे यांच्या ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित. तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा तालुक्यातील तळवे ग्रामपंचायतीच्या वतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ‘सेवाभावे प्रतिष्ठान’चे अध्यक्ष उमेश विजय सोनवणे यांना ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार तळवे गावचे लोकनियुक्त […]
सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा
सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा नंदुरबार | दि. 22–23 सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने दोन दिवसीय सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व विज्ञान […]
मलेशियात वर्ल्ड स्कूल समिती या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेतसाठी निवड
तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासीबहुल तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात एक अभिमानास्पद अशी बाब ठरली असून तळोदा येथील प्राचार्य भाईसाहेब गो.हु .महाजन व शी.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन यांची मलेशिया येथे होणाऱ्या वर्ल्ड स्कूल समिती या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदे साठी निवड झाली. या जागतिक परिषदेत सहभागी झाले. जगभरातील शाळांचे प्रमुख […]
तळोदा शहर दोडे गुजर महिला समाजाचा हळदी-कुंकू व स्नेह संमेलन संपन्न.
तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा शहर दोडे गुजर महिला समाजाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यापण करण्यात आली. तळोदा शहर दोडे गुजर महिला समाजाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी […]
हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून २ हजार च्या वर भाविक नांदेड कडे रवाना
हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून २ हजार च्या वर भाविक नांदेड कडे रवाना जळगाव दिनांक २३, सप्त नगरी न्युज ब्युरो नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या’ हिंद दि चादर ‘श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या समागम वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अंदाजे अंदाजे २ हजाराच्या […]
नेमसुशिल शैक्षणिक समूहात हळदी कुंकूचे कार्यक्रम सोहळा
नेमसुशिल शैक्षणिक समूहात हळदी कुंकूचे आयोजन तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा शहरातील नेमसुशिल समूहात हळदीकुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सोनाभाभी तुरखीया होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील नवनिर्वाचित महिला नगरसेविका अनिताताई परदेशी, प्रतिक्षाताई दुबे, मोनिकताई सुरज महाजन, गायत्रीताई क्षत्रिय, ह्या होत्या. तर नेमसुशिल स्नेह सखी सौ. कुवरबेन पटेल, नलिनी शाह, रूपल […]
अक्कलकुवा तहसील कार्यालयात महसूल वसुलीचा, पीक पाहणी व Agristack सखोल आढावा
अक्कलकुवा तहसील कार्यालयात महसूल वसुलीचा, पीक पाहणी व Agristack सखोल आढावा नंदुरबार | दि. 22 सप्त नगरी न्युज ब्युरो अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे आदरणीय विभागीय आयुक्त तसेच मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी श्री. नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये तालुक्यातील पीक पाहणी, Agristack नोंदणी तसेच महसूल […]










