आंतरराष्ट्रीय नंदुरबार महाराष्ट्र राष्ट्रीय

National YESummit 9th | देशभरातील उद्योजकांचा संगम, नंदुरबारची दमदार उपस्थिती

National YESummit 9th | देशभरातील उद्योजकांचा संगम, नंदुरबारची दमदार उपस्थिती हैदराबाद | दि. ५ ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान Youthaid Foundation, Youth Entrepreneur Federation of India (YEFi), TGIC तसेच National Institute of MSME, Telangana यांच्या संयुक्त विद्यमाने National YESummit 9th ही राष्ट्रीय स्तरावरील भव्य उद्योजकता परिषद तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार […]

नंदुरबार

वन वनवा सप्ताहानिमित्त तळोदा येथे वनवा व्यवस्थापन व नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन

वन वनवा सप्ताहानिमित्त तळोदा येथे वनवा व्यवस्थापन व नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन नंदुरबार | १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान साजऱ्या होणाऱ्या वन वनवा सप्ताह उपक्रमाच्या अनुषंगाने तळोदा वनपरिक्षेत्रामार्फत वनवनवा व्यवस्थापन व वनवा नियंत्रण या उद्देशाने तळोदा वन विश्रामगृह परिसरात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत तळोदा, अक्कलकुवा व खापर वनक्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व […]

धुळे नंदुरबार

फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील पहिल्या बॅचचे निवासी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील पहिल्या बॅचचे निवासी प्रशिक्षण उत्साहात संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो कृषी विभाग, पानी फाउंडेशन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील पहिल्या बॅचचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा (ता. साक्री, जि. […]

नंदुरबार

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा योजनेंतर्गत ‘मशरूम शेती शाळा’ उपक्रमाची यशस्वी सांगता

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा योजनेंतर्गत ‘मशरूम शेती शाळा’ उपक्रमाची यशस्वी सांगता तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA) योजनेअंतर्गत सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या ‘मशरूम शेती शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची यशस्वी सांगता झाली. या उपक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा  दीपक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तळोदा तालुका कृषी […]

अकोला नंदुरबार बुलढाणा

सीएमआरसी प्रशिक्षण व अभ्यास दौरा : सक्षम व्यवस्थापनातून सक्षम महिला

CMRC प्रशिक्षण व अभ्यास दौरा : सक्षम व्यवस्थापनातून सक्षम महिला नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नंदुरबार अंतर्गत कार्यरत अक्काराणी व प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) कार्यकारिणी सदस्यांची क्षमता वृद्धिंगत करणे, संस्थात्मक व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे तसेच इतर जिल्ह्यांतील यशस्वी महिला उपक्रमांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने दिनांक ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी […]

नंदुरबार

नवीन नूतनीकरण केलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन

नवीन नूतनीकरण केलेल्या उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो दि. ०३ फेब्रुवारी रोजी नवीन नूतनीकरण केलेल्या उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. सदर उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा, उपविभागीय अधिकारी अनय नवंदर […]

नंदुरबार

शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची H.S.C. परीक्षा केंद्रास भेट

शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची H.S.C. परीक्षा केंद्रास भेट शहादा सप्त नगरी न्यूज ब्युरो शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांनी सुरू असलेल्या H.S.C. परीक्षेच्या अनुषंगाने शहादा येथील कै. सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (विकास स्कूल) या परीक्षा केंद्रास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा केंद्रावरील आसन व्यवस्था, पर्यवेक्षण, शिस्तबद्धता तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या […]

नंदुरबार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवसनिमित्त ४० हजार विद्यार्थ्यांना पावभाजी पार्टी; विद्यार्थ्यांची धम्माल मस्ती अन् जल्लोष; आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा उपक्रम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवसनिमित्त ४० हजार विद्यार्थ्यांना पावभाजी पार्टी विद्यार्थ्यांची धम्माल मस्ती अन् जल्लोष; आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा उपक्रम नंदुरबार|सप्त नागरी न्यूज ब्युरो नंदुरबार पालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भव्य ‘पावभाजी पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. […]

नंदुरबार

कोकणीहिल, नंदुरबार येथे रमाई जयंती साजरा

कोकणीहिल, नंदुरबार येथे रमाई जयंती साजरा कोकणीहिल, नंदुरबार येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. व रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.नटखट प्ले स्कुलच्या संचालिका संगिता वाघ यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. रमाबाई यांचे प्रतिमा पूजन, बुध्द वंदना, खीरदान, गीत गायन करून रमाबाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर सरिता सरकटे, मीना […]

नंदुरबार

तळोदा येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन

तळोदा येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील प्रज्ञासूर्य फाउंडेशन व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेविका जयश्री महाले होते.सुरुवातीला रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर कार्यक्रमात रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर पुष्पा ब्राह्मणे व सुजाता साळवे यांनी उपस्थितांना […]