तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरीविकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत अजेंड्यावरील 37 पैकी 36 विषयांना मंजुरी देण्यात आली असून एक विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर विरोधकां विरोधकांकडून […]
नंदुरबार
कोठार आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रम शाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आपल्या मुलांनी व्यक्त केलेल्या अनोख्या कृतज्ञतेने पालक भारावून गेले.श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी कोठार येथील आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा आयोजित केला जातो. बुधवारी बुधवारी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश वाणी होते प्रमुख पाहुणे […]
जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दंत तपासणी शिबिर
जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दंत तपासणी शिबिर नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो नंदुरबार शहरातील बालवीर चौक परिसरात शहिद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे आयोजित या उपक्रमास प्रसिद्ध दंत सर्जन डॉ. यश अग्रवाल व डॉ. पूजा अग्रवाल या दाम्पत्यांनी शालेय विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची दंत […]
संगणक कक्षाच्या उद्घाटनाने ठाणेपाडा शाळेचा डिजिटल प्रवास सुरू
संगणक कक्षाच्या उद्घाटनाने ठाणेपाडा शाळेचा डिजिटल प्रवास सुरू नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, ठाणेपाडा येथे संगणक कक्षाच्या उद्घाटनाने शिक्षण क्षेत्रात एक नवे पाऊल टाकण्यात आले. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या शुभहस्ते आणि मा. सरपंच विशाल पवार यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मा. केंद्रप्रमुख […]
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर नंदुरबार | दि. 11 सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी तोरणमाळ महोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा आज घेण्यात आला. महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसुविधा व व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींची पाहणी करण्यात आली. यावेळी पर्यटकांसाठी उपलब्ध निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, […]
रांझनी आश्रमशाळेत मातृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न
रांझनी आश्रमशाळेत मातृ पूजन सोहळा उत्साहात संपन्नश्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत मातृ पितृ पूजन कार्यक्रम संपन्न झाला.कै नानासाहेब जगन्नाथ त्रंबक वाणी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रांझनी येथे शाळेतील विद्यार्थ्यांचा मातृ पितृ पूजन करून पालकांन प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची पूजा केली… यावेळी अध्यक्षतस्थानी संस्थेचे सचिव गुलाबराव चव्हाण […]
वाघाळे गावात युवकांच्या पुढाकारातून ग्राम सभा विविध विषयांवर चर्चा
वाघाळे गावात युवकांच्या पुढाकारातून ग्राम सभा विविध विषयांवर चर्चा नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ या उपक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावात युवकांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली. या ग्रामसभेत गावातील युवक, नागरिक व अभ्यासिकेचे वापरकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या बैठकीत गावातील अभ्यासिकेचे नियमित निरीक्षण (Monitoring) कसे करावे, अभ्यासिकेचा योग्य व प्रभावी वापर […]
भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद
भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद नाशिक कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. साधारणत: दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येण्याची शक्यता आहे. नाशिक कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. साधारणत: दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येण्याची […]
करिअर नियोजन व उत्तरलेखन कौशल्यावर मार्गदर्शनयोग्य आहार, अभ्यासाचे योग्य नियोजन व पुरेशी झोप यश निश्चित प्रा.मोरे.
करिअर नियोजन व उत्तरलेखन कौशल्यावर मार्गदर्शनयोग्य आहार, अभ्यासाचे योग्य नियोजन व पुरेशी झोप यश निश्चित प्रा.मोरे.. तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो भारतीय जैन संघटना, देवमोगरा विद्याप्रसारक मंडळ तळोदा तसेच सहयोग सोशल ग्रुप, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर कंपास/मार्गदर्शन व पेपर रायटिंग स्किल (Without Fear, Stressfree Paper Writing and Time management) या विषयावर […]
बारावी परीक्षा सुरळीत सुरू, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
बारावी परीक्षा सुरळीत सुरू, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा बारावी परीक्षा सीसीटीव्ही ची कडक नजरेखाली व चोख पोलीस बंदोबस्तात परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली असून तळोदा तालुक्यातील इयत्ता बारावीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी तळोदा येथील आप्पासाहेब गिरधार एकनाथ माळी कनिष्ठ महाविद्यालय तसेच न्यू हायस्कूल व शी.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय तसेच नेम सुशील विद्या मंदिर […]










