वाढते लोडशेडींग;शेतकरी हैराण बिरसा आर्मीचे कार्यकारी अभियंतांना निवेदन;आंदोलनाचा इशारा तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा तालुक्यातील शेतकरी वाढते लोडशेंडिंगने हैराण झाले आहे.वेळापत्रकानुसार नियमित वीज पुरवठा करावा;यासाठी बिरसा आर्मीने कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की,अगोदरच शेतकरी दुष्काळाने संकटात असतांना थोडेफार आहे त्या पिकांना आवश्यक असलेला वीजपुरवठाही नियमितपणे मिळत नसून,वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण […]
नंदुरबार
मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे पाहणी
मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे पाहणी सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य सेवांचा घेतला आढावा; दर्जेदार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश नंदुरबार, दि. 17 : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, राजबर्डी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी […]
‘जीवन परिक्रमा’ आत्ममंथनातून स्वतःचा शोध! – साहित्यिक व कवी, जनप्रेरक सतीश वळवी
‘जीवन परिक्रमा’ – आत्ममंथनातून स्वतःचा शोध! साहित्यिक व कवी, जनप्रेरक सतीश वळवी लिखित ‘जीवन परिक्रमा’ ही कविता मानवी अस्तित्व, नैतिकता आणि अंतर्मनातील माणसाचा शोध घेणारी चिंतनशील रचना आहे. आयुष्याच्या प्रवासात भरकटताना हरवलेली मूल्ये, विसरलेली नैतिकता आणि स्वतःपासून दूर गेलेल्या माणसाची जाणीव करून देणारी ही कविता आत्मपरीक्षणाचा संदेश देते. ‘मी म्हणजे कोण?’ आणि ‘माझ्यातला माणूस कुठे […]
तळोदा कृउबाच्या व्यापारी गाळेच्या भूमिपूजन व व्यापारी गाळे वितरण व लोकार्पण सभापती आमदार तथा राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते संपन्न..
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळेच्या भूमिपूजन सोहळा.. व्यापारी गाळे वितरण व लोकार्पण सभापती आमदार तथा राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते संपन्न.. तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन व नवीन बांधलेल्या व्यापारी गाळे वाटपचे लोकार्पण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा आमदार […]
संभाव्य भीषण पाणीटंचाईच्या नियोजनासाठी आमदार आमश्या पाडवींची आढावा बैठक ; कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
संभाव्य भीषण पाणीटंचाईच्या नियोजनासाठी आमदार आमश्या पाडवींची आढावा बैठक… अक्राणी-अक्कलकुवा तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी… काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवा… पाणीटंचाईच्या बैठकीत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे कडक आदेश… हलगर्जीपणा खपवून घेणार नाही आमदार आमश्या पाडवींचा अधिकाऱ्यांना सज्जड दम… धडगाव :सप्त नगरी न्यूज ब्युरो:- येणाऱ्या काळातील संभाव्य भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी अक्राणी […]
तळोदा महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत अभियान’; युवकांचा जनजागृतीचा संकल्पJOSH उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग; उत्कृष्ट स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव
तळोदा महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत अभियान’; युवकांचा जनजागृतीचा संकल्पJOSH उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग; उत्कृष्ट स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव तळोदा (नंदुरबार) |सप्त नगरी न्यूज ब्युरो: देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना’अंतर्गत तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘JOSH’ (Joint […]
तळोदा येथे वनहक्क समिती सुनावणी; ३५० वनदाव्यांची सुनावणी
वनहक्क समितीसमोर ३५० वनदाव्यांची सुनावणी तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- दि. ०९ ऑक्टोबर नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी तळोदा येथील याहामोगी सभागृहात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठीयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत एकूण ३५० वनदाव्यांची सुनावणी करण्यात आली. यावेळी दावेदारांचे म्हणणे जाणून घेत संबंधित प्रकरणांतील आवश्यक कागदपत्रे व नोंदींची तपासणी […]
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 47 हजाराचा मुद्देमाल जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 47 हजाराचा मुद्देमाल जप्त नंदुरबार, दि. 08 सप्त नगरी न्यूज ब्युरो:अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार शहर हद्दीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसालाची वाहतूक करणारे आयशर वाहन पकडून कारवाई केली असून एकूण अंदाजित 69 लाख 47 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]
अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन
अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन नंदुरबार, दि. 08 सप्त नगरी न्यूज ब्युरो :ग्रामीण भागातील महिला, माता व बालकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माता-बाल आरोग्य, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, संतुलित पोषण आहार, […]
कापूस उत्पादकांनी मुदतीत ‘कापूस किसान’ ॲपवर नोंदणी करावी : कृउबा सभापती तथा आमदार राजेश पाडवी हमीभावाने कापूस खरेदीसाठी उपबाजार समितीचे श्याम फायबर येथे सीसीआय केंद्र सज्ज
कापूस उत्पादकांनी मुदतीत ‘कापूस किसान’ ॲपवर नोंदणी करावी : कृउबा सभापती तथा आमदार राजेश पाडवी हमीभावाने कापूस खरेदीसाठी बोरद येथे उपबाजार समितीचे श्याम फायबर सीसीआय केंद्र सज्ज तळोदा : कापूस हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेचा लाभ मिळावा, यासाठी भारतीय कापूस निगम लिमिटेडने (सीसीआय) ‘कापूस किसान’ मोबाईल ॲप सुरू केले आहे. या […]










