नंदुरबार

नेमसुशिल बालसंस्कार केंद्रात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

नेमसुशिल बालसंस्कार केंद्रात आषाढी एकादशी उत्साहात साजरी तळोदा :- शहरातील नेमसुशिल बालसंस्कार केंद्रात आषाढी एकादशीचा पवित्र सण भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल वरिष्ठ शिक्षक संदिप चौधरी उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक विठ्ठलाची वारी साकारत वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जिवंत केली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल, रुख्मिणी माता, […]

नंदुरबार महाराष्ट्र

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला – मुख्यमंत्री पंढरपूर, दि. २४: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज […]

Business नंदुरबार व्यवसाय

नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसीतील उद्योगांच्या प्रश्नांचा आढावा;डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे यांची उद्योजकांशी संवाद बैठक

नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसीतील उद्योगांच्या प्रश्नांचा आढावा डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे यांची उद्योजकांशी संवाद बैठक नंदुरबार | दि. २४ जुलै महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे मुंबई येथील डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र हजारे यांनी नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसी परिसराला भेट देत उद्योगांशी संबंधित विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. उद्योजकांच्या […]

नंदुरबार नाशिक

यशस्वी अभियानाबद्दल आरोग्य सेविका लीना हिरणवाळे सह टीमचा विशेष पुरस्काराने सन्मान

यशस्वी अभियानाबद्दल आरोग्य सेविका लीना हिरणवाळे सह टीमचा विशेष पुरस्काराने सन्मान नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो :- राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज शिबीर अंतर्गत अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राने सन 2025 ते 2026 मध्ये झालेल्या दोनशे सात यशस्वी प्रसुती बदल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत बागलाण तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत […]

उस्मानाबाद (धाराशिव) नंदुरबार महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड जाहीर

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड जाहीर कळंब /प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दि.19 जुलै 2026 रोजी कळंब पत्रकार भवन येथे पत्रकारांची एक व्यापक बैठक घेऊन या बैठकीमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कळंब […]

नंदुरबार महाराष्ट्र

राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ एकत्रित राजपूत युवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष पदी तळोद्याचे श्यामसिंह राजपूत यांची निवड

राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ एकत्रित राजपूत युवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष पदी तळोद्याचे श्यामसिंह राजपूत यांची निवड नंदुरबार : देशातील सर्वात मोठी राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ (एकत्रित राजपूत युवा संघटना) च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी तळोद्याचे श्यामसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत […]

नंदुरबार

पुस्तकातून विद्यार्थी यश, नेमसुशील समुहाच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले मान्यवरांचे प्रतिपादन नेमसुशिल शैक्षणिक समूहात पुस्तक प्रकाशन सोहळा

पुस्तकातून विद्यार्थी यश, नेमसुशील समुहाच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले मान्यवरांचे प्रतिपादन नेमसुशिल शैक्षणिक समूहात पुस्तक प्रकाशन सोहळा तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा नुकताच पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, संस्थाध्यक्ष निखीलभाई तुरखीया, मातोश्री मनोरमा मगरे, इंजि. वतनकुमार मगरे, संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी […]

नंदुरबार

वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार

वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार  शहादा | सप्त नगरी न्यूज ब्युरो :- वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहादा येथील स्काऊट विभागातर्फे पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सीड बॉल निर्मिती हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. सध्याच्या काळात वाढते वार्षिक तापमान, विकास कामांसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि […]

नंदुरबार पर्यटन

तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी

तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी तोरणमाळ | दि. 18 जुलै नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या तोरणमाळ येथील होम स्टे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी होम स्टेची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध मूलभूत सुविधा व कामांच्या प्रगतीची सविस्तर […]

नंदुरबार पुणे महाराष्ट्र

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार.राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट-उपमुख्यमंत्री

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट-उपमुख्यमंत्री ‘स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान बारामती’ आणि “देवगिरी ते देवराई” नाम फलकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पुणे, दि.१६: राज्य शासनाने सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले असून यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात १८ कोटी वृक्ष लागवड […]