नंदुरबार जिल्हा परिषद मुख्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन थाटात साजरा; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण नंदुरबार: दि. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद नंदुरबार मुख्यालयात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, मा. श्री नमन गोयल (भाप्रसे) यांच्या शुभहस्ते मुख्य इमारतीच्या […]
नंदुरबार
दोन राज्यांच्या सीमारेषेवर वसलेले नवापूर रेल्वे स्टेशन; अनोख्या सीमारेषेने वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर अर्धे स्टेशन महाराष्ट्रात, तर अर्धे गुजरातमध्ये; जिल्हाधिकारी मित्ताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची सदिच्छा भेट
दोन राज्यांच्या सीमारेषेवर वसलेले नवापूर रेल्वे स्टेशन; अनोख्या सीमारेषेने वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर अर्धे स्टेशन महाराष्ट्रात, तर अर्धे गुजरातमध्ये; जिल्हाधिकारी मित्ताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची सदिच्छा भेट नवापूर : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमारेषेवर वसलेले नवापूर रेल्वे स्टेशन हे आपल्या अनोख्या भौगोलिक रचनेमुळे देशभरातील कुतूहलाचा विषय ठरले आहे. […]
श्रावणी येथे 10,000 लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कुलिंग सेंटरचे उद्घाटन
श्रावणी येथे 10,000 लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कुलिंग सेंटरचे उद्घाटन नंदुरबार : श्रावणी येथे 10,000 लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कुलिंग सेंटर (BMC) चे उद्घाटन ना. हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री नंदुरबार जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) सहाय्यित NDSच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. […]
तळोदा येथील अरुण साळुंखे यांना “रक्त नायक डिजिटल सम्मान – 2026” या सन्मान
तळोदा येथील अरुण साळुंखे यांना “रक्त नायक डिजिटल सम्मान – 2026” या सन्मान नंदुरबार : स्वातंत्र्याच्या 80 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त Yuwa Kranti Sewa Foundation, बिहार तर्फे तळोदा, जि. नंदुरबार येथील समाजसेवक श्री. अरुण साळुंखे यांना “रक्त नायक डिजिटल सम्मान – 2026” ने सन्मानित करण्यात आले. रक्तदान जागरुकता आणि समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान […]
घोटाणे गावात हर घर तिरंगा अभियान
घोटाणे गावात हर घर तिरंगा अभियान स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यात अभियानाच्या माध्यमातून मनामनात राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी संसदरत्न माजी खासदार डॉ.हिना गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत घोटाणे गावात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या भव्य […]
तळोदा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सरासरी ६२.२५ मिमी पाऊस
तळोदा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सरासरी ६२.२५ मिमी पाऊस तळोदा : तळोदा शहर व तालुक्यात मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली.(दि. १२ ऑगस्ट) सकाळी पावसाच्या झालेल्या नोदी नुसार तालुक्यात चारही मंडळनिहाय एकूण २४९ मिमी पावसाची नोंद झाली असून, दिवसाची सरासरी ६२.२५ मिमी इतकी राहिली. तालुक्यात सर्वाधिक पाऊस तळोदा मंडळात ८३ मिमी, तर त्याखालोखाल सोमावल येथे […]
80 वा स्वातंत्र्य दिन: प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर बंदी; अवमान करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन
80 वा स्वातंत्र्य दिन: प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर बंदी; अवमान करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान-सन्मान राखला जावा आणि त्याची विटंबना/अवमान होऊ नये, राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असून, प्लॅस्टिक ध्वज विक्री किंवा […]






