नंदुरबार

वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू च्या हर घर तिरंगा अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद 

वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू च्या हर घर तिरंगा अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद 

शहादा येथील
वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या(NNS+2) पथकाद्वारे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढण्यात आली कॉलेजच्या कॅम्पस पासून सुरू झालेल्या या रॅलीत NNS+2स्तर स्वयंसेवकांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन शहरातील पटेल रेसिडेन्सी पर्यंत संचलन केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा आणि गीतांच्या माध्यमातून नागर नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फळकविण्यासाठी प्रोत्साहित केले प्राचार्य पाटील जे एम यांनी मुलांना मार्गदर्शन केले व ही मोहीम राष्ट्र उभारणी आणि देश प्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम आहे तसेच उपप्राचार्य पवार जेबी पर्यवेक्षक खेडकर ए डी व खाने सर यांनी देखील शुभेच्छा दिल्या व रॅलीमध्ये कॉलेजचा सर्व स्टॉप आणि NNS+2स्तर स्वयंसेवक यांचा सहभाग कौतुकास्पद ठरला

तसेच शालेय परिसराची स्वच्छता व श्रमदान स्वयंसेवकानी केले
अशाप्रकारे हर घर तिरंगा या राष्ट्रभक्तीपर अभियानांतर्गत आयोजित तिरंगा रॅली उत्साह पूर्ण शिस्तबद्ध व देशभक्तीपर वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली
या कार्यक्रमासाठी NNS+2 स्तर प्रमुख अधिकारी प्रा पवार एस बी सहाय्यक अधिकारी प्रा पाटील आर पी, प्रा सोनवणे जी एन,प्रा निझरें एन डी, प्रा पवार एच एस ,प्रा भावसार एस डी, प्रा नेहा वारुडे यांनी परिश्रम घेतले

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *