प्रलंबित भूसंपादन प्रस्तावांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा संबंधित यंत्रणांनी समन्वयातून विहित कालमर्यादेत प्रस्ताव निर्गत करावेत; विलंब टाळण्याच्या डॉ.मित्ताली सेठी यांच्या सूचना नंदुरबार, दि. ४ ऑगस्ट : जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी प्रलंबित असलेल्या भूसंपादन प्रस्तावांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीत प्रलंबित प्रकरणांतील अडचणी, आवश्यक कार्यवाही तसेच प्रस्ताव निर्गत करण्याच्या प्रक्रियेचा […]
खान्देश
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे गुरुवारी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे गुरुवारी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश स. शेटे हे गुरुवार, दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) तसेच राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले […]
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव; उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव; उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान नंदुरबार | दि. ३ सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे महसूल विभागाच्या कार्याचा गौरव, सेवाभाव वृद्धिंगत करणे आणि नागरिकाभिमुख महसूल प्रशासनाचा संकल्प दृढ करण्याच्या उद्देशाने महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी […]
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026: घरभेटी व डिजिटायझेशन मोहिमेत मतदारांना सहकार्य करण्याचे आवाहन
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026: घरभेटी व डिजिटायझेशन मोहिमेत मतदारांना सहकार्य करण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 04 ऑगस्ट : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026’ राबवला जात आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 30 जून 2026 ते 08 ऑगस्ट 2026 या कालावधीत घरोघरी जाऊन मतदार […]
भाजपा माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी – बबनराव चौधरी नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
भाजपा माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी – बबनराव चौधरी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री यांना निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मुंबई / नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-भारतीय जनता पार्टी माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विजय चौधरी यांनी विविध नेत्यांशी व विविध क्षेत्रातील […]
तळोदा प्रा. गो. हु. महाजन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मान
तळोदा प्रा गो. हु. महाजन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील तळोदा येथील प्रा. गो. हू. महाजन न्यू हायस्कूल व शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात […]
वेठबिगार पद्धत नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची सुधारित मानक कार्यपद्धती लागू
वेठबिगार पद्धत नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची सुधारित मानक कार्यपद्धती लागू नंदुरबार, दिनांक 03 ऑगस्ट, : भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने वेठबिगार पद्धती (निर्मूलन) अधिनियमाची प्रभावी व कडक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी 14 मे 2026 रोजी वेठबिगार मजुरांची ओळख, सुटका, पुनर्वसन आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सुधारित मानक कार्यपद्धती (Revised Standard Operating Procedure – SOP) जारी केली […]
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वितरण; दिव्यांग सेवा केंद्रासाठी प्रयत्न- आ. रघुवंशी
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वितरण; दिव्यांग सेवा केंद्रासाठी प्रयत्न- आ. रघुवंशी 0 00 0ईश्वर तुंबा मराठेsaptanagarinews.com
सिरियल किलर नाटकाच्या समारोपप्रसंगी भाऊ कदम यांचा नेमसुशिल परिवाराकडून गौरव.
सिरियल किलर नाटकाच्या समारोपप्रसंगी भाऊ कदम यांचा नेमसुशिल परिवाराकडून गौरव. नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार छत्रपती शिवाजी येथील महाराज नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गाजलेल्या ‘सिरियल किलर’ या नाटकाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्राचे लोकप्रिय हास्यसम्राट “भाऊ कदम” यांचा नेमसुशिल परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आलायावेळी नेमसुशिल समूहाच्या वतीने मुख्याध्यापिका पुष्पा बागुल यांनी भाऊ कदम यांना […]
राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी
राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी नंदुरबार :सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतर आगारांप्रमाणे नंदुरबार आगारात देखील राजमाता जिजाऊ नवीन बसेस उपलब्ध करण्याची मागणी प्रवासी महासंघाच्या नंदुरबार जिल्हा शाखेने केली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हाअध्यक्ष सुरेश जैन व तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या […]










