नंदुरबार

ग्राहक पंचायत राज्य अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सहभाग 

ग्राहक पंचायत राज्य अधिवेशनात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सहभाग 

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघा चे राज्य अधिवेशन पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे नुकतेच संपन्न झाले या दोन दिवशी य अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली त्यात तळोदा येथील जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश मगरे प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन सचिव प्राध्यापक राजाराम राणे तळोदा तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष रमेश कुमार भाट सचिव शरद सूर्यवंशी संघटक अतुल सूर्यवंशी पंडित भामरे तर नंदुरबार येथून नंदुरबार तालुका अध्यक्ष अबोली चंद्रात्रे शहादा येथून जिल्हा संघटक उदयनिकुंभ कोमल सिंग गिरासे या कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला ग्राहक पंचायतीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा यांनी या राज्य अधिवेशनात ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघाच्या जिल्ह्याच्या कामगिरीच्या अहवाल मांडला या अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याच्या उत्कृष्ट कामगिरी चे कौतुक करण्यात आले कार्यकर्त्यांच्या पाठीवर पडलेली ही कौतुकाची थाप भविष्यात अधिक चांगले कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणादायी ठरणार आहे

ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघाचे राज्य अधिवेशन पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे नुकतेच संपन्न झाले या राज्य अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला अशा अधिवेशनातून सर्वसामान्य साधकांना प्रेरणा व काम करण्याची ऊर्जा मिळते

– प्रा. डॉ. संजय कुमार शर्मा नंदुरबार जिल्हा अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र 

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *