ॲड.राम रघुवंशी मित्र मंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कोपर्ली गटात जि.प शाळांमध्ये कार्यक्रम; विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने 500 विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले.सध्या थंडीच्या कडाका सुरू असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य जपता यावे यासाठी होळ […]
खान्देश
मधुमक्षिका पालनातून शाश्वत शेती व उत्पन्नवाढीस चालनाजिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक युनिटला भेट
मधुमक्षिका पालनातून शाश्वत शेती व उत्पन्नवाढीस चालनाजिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक युनिटला भेट नंदुरबार | दि. 08 सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत शेती, उत्पन्नवाढ आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक युनिटला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित […]
जनगणना 2027 साठी पूर्वनियोजनाचा महत्त्वपूर्ण टप्पाजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व प्रशिक्षण संपन्न
जनगणना 2027 साठी पूर्वनियोजनाचा महत्त्वपूर्ण टप्पाजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व प्रशिक्षण संपन्न नंदुरबार | दि. 07 सप्त नगरी न्युज ब्युरो आगामी जनगणना 2027 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ही बैठक श्री. अजय ठाकुर, सहाय्यक संचालक, जनगणना कार्य निर्देशालय, मुंबई […]
नेमसुशिलच्या विद्यार्थ्याचे वकृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर यश
नेमसुशिलच्या विद्यार्थ्याचे वकृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर यश तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस स्थापना दीन निमित्त रेझिंग डे सप्ताहांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थी अमोल भरतसिंग राजपूत याने यश संपादन केले. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलिस अधीक्षक श्रवणदत्त एस.यांचे हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.अमोल राजपूत यांचे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून […]
सातपुड्यात उगवली ब्रोकली; शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा सातपुड्यात भाजीपाला क्रांतीची नांदी
सातपुड्यात उगवली ब्रोकली; शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशासातपुड्यात भाजीपाला क्रांतीची नांदी नंदुरबार सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील वाळंबा येथे प्रथमच ब्रोकली या उच्च मूल्याच्या भाजीपाला पिकाची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. या अभिनव प्रयोगामुळे सातपुडा भागातील शेती क्षेत्रात नवा इतिहास घडत असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी एक महत्त्वाची संधी निर्माण झाली आहे. या उपक्रमास डॉ. […]
तोरणमाळ महोत्सव 2026 : आदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीचा संगमआदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीला नवी दिशा
तोरणमाळ महोत्सव 2026 : आदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीचा संगमआदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीला नवी दिशा तोरणमाळ | सप्त नगरी न्युज ब्युरो तोरणमाळ या निसर्गसंपन्न पर्यटनस्थळी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तोरणमाळ महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीत तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महोत्सव दिनांक 30 […]
‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’: ज्ञानाची घरे नव्याने सुसज्ज
‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’: ज्ञानाची घरे नव्याने सुसज्ज नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण १२५ ग्रामीण वाचनालये व अभ्यासिका पुन्हा सुसज्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. […]
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत हरिश्चंद्र चौधरी यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत श्री हरिश्चंद्र चौधरी यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक नंदुरबार /सप्त नगरी न्युज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्यामार्फत आयोजित शिक्षक व अधिकारी स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत आदर्श मराठी विद्यामंदिरातील शिक्षक श्री हरिश्चंद्र बन्सीलाल चौधरी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धेत चौधरी यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना, प्रभावी […]
जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल
जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल नवापूर / सप्त नगरी न्युज नवापूर तालुक्यातील जि. प. शाळा, मौलीपाडा ही शाळा पर्यावरणपूरक वृक्षसंवर्धन, स्वच्छ, सुंदर व सुरक्षित परिसरामुळे आदर्श शालेय वातावरण निर्माण करणारी शाळा म्हणून ओळखली जाते. हिरवळ, विविध प्रकारच्या वृक्षांचे उत्तम संवर्धन आणि शिस्तबद्ध परिसरामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी पोषक वातावरण तयार झाले […]
वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे ‘किसान गप्पा–गोष्टी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे ‘किसान गप्पा–गोष्टी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न शहादा / सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व ATMA यांच्या संयुक्त विद्यमाने वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे ‘किसान गप्पा–गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रकल्प संचालक, ATMA दीपक पटेल व तालुका कृषी अधिकारी के. एस. वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमात कृषी विज्ञान […]










