एस.ए.एम. इंग्लिश मिडीयम स्कूलवार्षिक पारिताेषिक व महिला दिवस साजरा तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळाेदा येथील एस.ए.एम. इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मंगळवार रोजी शालेय व सहशालेय विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते देऊन गाैरविण्यात आले. बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तळाेदयातील सिव्हिल इंजिनिअर अविनाश पिंपरे व प्रमुख अतिथी अमोल गुजराथी हे […]
खान्देश
नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळाले सेवा निवृत्ती लाभाचे आदेश आणि सेवापुर्ती सन्मान!
नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळाले सेवा निवृत्ती लाभाचे आदेश आणि सेवापुर्ती सन्मान! नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो शासकीय सेवेतून निवृत्त होणारा कर्मचारी ज्या दिवशी खुर्ची सोडतो, त्याच दिवशी त्याच्या मनात भविष्यातील आर्थिक लाभांची चिंता सुरू होते. पेन्शन आणि इतर लाभांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे हे अनेकदा क्लेशदायक ठरते. मात्र, नंदुरबार जिल्हा परिषदेने […]
राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये ‘शेतकरी भवन’- कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये ‘शेतकरी भवन’ कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती शिर्डी, दि. २९ :- शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्याला सक्षम केल्यावरच राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. याच दृष्टिकोनातून राज्यातील ३०६ पैकी जवळपास १९० कृषी […]
राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीची नेमणूक करावी – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीची नेमणूक करावी – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते धुळे, दि. 30 मार्च, (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम ( एसआयआर) राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलअे) नेमणूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयातील […]
भगवान महावीर यांनी “जियो और जीने दो” चा संदेश मानव जातीला दिला प्रा. पूजा जैन यांचे प्रतिपादनभगवान महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक वितरण..
भगवान महावीर यांनी “जियो और जीने दो” चा संदेश मानव जातीला दिला प्रा. पूजा जैन यांचे प्रतिपादनभगवान महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक वितरण.. तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील एम थ्री इंटरनॅशनल एज्युकेशन अकॅडमी या स्कूलमध्ये भारतीय जैन संघटना व एम थ्री इंटरनॅशनल एज्युकेशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जन्म कल्याणक […]
तळोदा तालुक्यात ‘फार्मर कप 2026’ अंतर्गत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वी
तळोदा तालुक्यात ‘फार्मर कप 2026’ अंतर्गत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वी तळोदा तालुक्यात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत दोन बॅचचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाची […]
धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन धुळे, दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : आखातातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की, जिल्ह्यात १४० […]
प्रकाशा गावाच्या पाणी प्रश्नावर प्रशासन सज्ज; गोमाई नदी पुलाच्या कामाचीही पाहणी
प्रकाशा गावाच्या पाणी प्रश्नावर प्रशासन सज्ज; गोमाई नदी पुलाच्या कामाचीही पाहणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा गावाच्या पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी दिनांक २३ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी गोमाई नदीवरील सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी करत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यासोबतच प्रकाशा […]
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर साईकृपा पाणपोईचे उद्घाटन
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर साईकृपा पाणपोईचे उद्घाटन धुळे – येथील साक्री रोडवरील यशवंतनगर मधील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक प्रमोद ढवळे, आनंद (छोटू) ढवळे, विशाल ढवळे परिवाराच्या खर्चाने ‘रामनवमी’ या शुभदिनी ‘साईकृपा पाणपोई’ चे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ‘साईकृपा पाणपोई’ मुळे वाटसरु, तसेच परिसरात ग्रामीण भागातून येणारे भाजीपाला विक्रेते यांची पेयजलाची सोय […]
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॉम्बची धमकी;ईमेलमुळे प्रशासनाची धावपळ, तपासणीअंती सुटकेचा निश्वास-डॉ. मित्ताली सेठी
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॉम्बची धमकी;ईमेलमुळे प्रशासनाची धावपळ, तपासणीअंती सुटकेचा निश्वास-डॉ. मित्ताली सेठी नंदुरबार, दिनांक 25 मार्च, 2026 (जिमाका वृत्त) :राज्यातील सर्व पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याचा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी 12:10 वाजता सायनॉइड विषारी वायू मिश्रित आरडीएक्स बॉम्बद्वारे स्फोट करण्याची धमकी या ईमेलमध्ये […]










