वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक;CFR व IFR क्षेत्र भेटीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा ग्रामस्थांशी संवाद धडगाव तालुका | कुंभरी | दि. 12 मे 2026 सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील कुंभरी येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी वन व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत संवाद साधत सामूहिक वनसंवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत विकासाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी कुंभरी, निगदी, […]
खान्देश
महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोद्यात महसूल आढावा बैठक संपन्न
महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोद्यात महसूल आढावा बैठक संपन्न नंदुरबार | दि. 11 मे 2026 महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि […]
धडगाव येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन संपन्नबालकांचे पोषण, माता-बाल आरोग्य आणि अंगणवाडी सेवांना मिळणार नवे बळ
धडगाव येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन संपन्नबालकांचे पोषण, माता-बाल आरोग्य आणि अंगणवाडी सेवांना मिळणार नवे बळ धडगाव | दि. 12 मे धडगाव येथे आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघाचे मा. आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या नव्या कार्यालयामुळे दुर्गम व आदिवासी भागातील […]
तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावाजिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना तळोदा | दि. 11 मे नागरिकांना अधिक दर्जेदार, स्वच्छ आणि सुसज्ज आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज उपजिल्हा रुग्णालय (SDH) तळोदा येथे भेट देऊन विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा […]
दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन
दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने कै. विवेकभाई चौधरी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ लोकार्पण करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन श्री. अरुणभाई चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.‘पाणी हेच जीवन’ ही उक्ती सार्थ ठरवत, समाजाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]
‘राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव’
‘राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव’ मुंबई | दि. 28 नागरिकांना सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना ‘राज्य सेवा हक्क दिन’ निमित्त विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन […]
नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराचे ऑलम्पियाड परीक्षेत यश
नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराचे ऑलम्पियाड परीक्षेत यश तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी ऑलम्पियाड परीक्षेत राज्यस्तरावर विशेष यश संपादन केले त्यात स्नेहल फेंदा पावरा ह्या विद्यार्थिनीने गणित विषयात राज्यात चौथा क्रमांक मिळवला तर हार्दिक किशोर जगताप मीत पंकज कलाल हर्शिव हेमंत मराठे सिद्धार्थ संदीप चौधरी युक्त सुमीत लोखंडे प्रणव कैलास चौधरी खुशीका […]
यात्रेच्या निमित्ताने कालिका मातेची महाआरती आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न
यात्रेच्या निमित्ताने कालिका मातेची महाआरती आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :- अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भरणारा तळोदा येथील कालिकामाता यात्रेला उत्सवात सुरुवात झाली सकाळी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते कालिकामाता मंदिरावर मातेची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, नगरसेवक तथा गटनेता शिरीष माळी,जितेंद्र सूर्यवंशी, नितीन पाडवी, विलास डामरे, […]
मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला
मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला तळोदा : मुंबई येथे १५ एप्रिल रोजी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी कार्यालयात पदभार स्विकारतांना बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि शिक्षण आरोग्यापासून वंचितता यांसारख्या समस्यांवर ठोस उपाययोजना राबविणे, तसेच बालकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगत बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावी काम करण्याची […]
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याची राज्यात भरारी; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांना पुरस्कार
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याची राज्यात भरारी;जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांना पुरस्कार नंदुरबार, दिनांक 19 एप्रिल (जिमाका) :- राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच तळोदा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय […]










