नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त… स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारच्या पथकाने शहरातील चिराग गल्ली परिसरात कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमाकडून एकूण ७ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारींची अंदाजे किंमत २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अदनान खान सफदर खान पठाण […]
महाराष्ट्र
विश्व आदिवासी दिनानिमित्त आई याहा मोगी फ्रेंड ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण
विश्व आदिवासी दिनानिमित्त आई याहा मोगी फ्रेंड ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण तळोदा, दि. ८ : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- विश्व आदिवासी दिनाच्या औचित्य साधत आई याहा मोगी फ्रेंड ग्रुप, तळोदा यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत दि. ८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ते ७, मराठी […]
अक्कलकुवा तालुक्यातील रोहिणी नाईक यांना उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार
अक्कलकुवा तालुक्यातील रोहिणी नाईक यांना उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार अक्कलकुवा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा परिषद नंदुरबार ग्राम विकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या वतीने उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार वितरण कार्यक्रम मोगी सभागृह, जिल्हा परिषद नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, […]
आमलाड येथे विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा
आमलाड येथे विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा तळोदा तालुक्यातील आमलाड विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर आमलाड यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व आदिवासी गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमलाडचे उपसरपंच किरण कोळी होते. प्रमुख वक्ते म्हणून पंचायत समिती तळोदा येथील ग्रामविस्तार अधिकारी मुकेश […]
तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न
तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न तळोदा | दि. 07 सप्त नगरी न्यूज :- तळोदा विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी, श्रीमती लघिमा तिवारी, भा.प्र.से., यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय, येथे सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची महसूल आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महसूल वसुलीचा मंडळनिहाय सविस्तर आढावा घेऊन तालुक्याला देण्यात आलेले […]
प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल; विसरवाडी येथील कचरा डेपोची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी
प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल; विसरवाडी येथील कचरा डेपोची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी नंदुरबार | दि. : 07 सप्त नगरी न्यूज ब्युरो:- प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या सूचनेनुसार श्री. कापसे, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार विभाग यांनी आज नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची सविस्तर चौकशी केली. यावेळी गट विकास अधिकारी, […]
खामगांव ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
खामगांव ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नंदुरबार | ७ ऑगस्ट बिलाडी धरणामुळे पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर खामगांव गावाच्या पुनर्वसनासंदर्भातील विविध मागण्या तसेच देहली मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस आमदार आमश्या फुलजी पाडवी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच अन्य संबंधित […]
गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार राजेश पाडवींवरील निष्ठेचे अनोखे प्रतीक; कार्यकर्त्याने छातीवर कोरला टॅटू
गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार राजेश पाडवींवरील निष्ठेचे अनोखे प्रतीक; कार्यकर्त्याने छातीवर कोरला टॅटू तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहरातील पाणीपुरी व्यवसायिक व आमदार राजेश पाडवी यांचे कट्टर समर्थक प्रकाश शर्मा यांनी आपल्या लाडक्या नेत्याविषयीचा आदर, प्रेम आणि निष्ठा व्यक्त करण्यासाठी छातीवर आमदार राजेश पाडवी यांचा टॅटू कोरला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या राजकीय गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या […]
धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर
धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर धडगाव : महाराज जनार्दन पोहऱ्या वळवी आर्ट्स, कॉमर्स आणि श्री. व्ही. के. कुलकर्णी सायन्स महाविद्यालय, धडगाव येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा जागर पाहायला मिळाला. या कार्यक्रमात […]
तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न
तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न तळोदा | दि. 07 सप्त नगरी न्यूज ब्युरो:-तळोदा येथील तहसील कार्यालय सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती लघिमा तिवारी, भा.प्र.से. यांच्या अध्यक्षतेखाली तहसील सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची महसूल आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महसूल वसुलीचा मंडळनिहाय सविस्तर आढावा घेऊन तालुक्याला देण्यात आलेले […]










