अन्न व औषध प्रशासन कार्यालय आता नवीन जागेत;संतोष कांबळे नंदुरबार, दिनांक 12 मार्च, (जिमाका वृत्त) :अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार येथील सहायक आयुक्त कार्यालयाचा पत्ता बदलला असून, 1 मार्च, 2026 पासून हे कार्यालय आता नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. सर्व कारभार नवीन वास्तू मधून सुरू झाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त […]
महाराष्ट्र
नवीन रिक्षा, टॅक्सी परवान्यांच्या ‘खुले धोरणा’ला स्थगिती; उत्तम जाधव
नवीन रिक्षा, टॅक्सी परवान्यांच्या ‘खुले धोरणा’ला स्थगिती;उत्तम जाधव नंदुरबार, दिनांक 12 मार्च, (जिमाका वृत्त) :नवीन ऑटो रिक्षा-टॅक्सी परवान्यांच्या सध्याच्या ‘खुले धोरणा’ला तात्काळ प्रभावाने स्थगिती देण्यात आली असून, नवीन इरादापत्रे देण्याचे काम थांबवण्यात आले आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. राज्यातील विविध संघटनांकडून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी […]
आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा
आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर · विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा मुंबई, दि. ११: आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, खासगी […]
सुरक्षित प्रसूती सेवेत उत्कृष्ट कार्य धुळे जिल्ह्यातील दोन आरोग्य सेविकांचा राज्यस्तरीय सन्मान
सुरक्षित प्रसूती सेवेत उत्कृष्ट कार्य धुळे जिल्ह्यातील दोन आरोग्य सेविकांचा राज्यस्तरीय सन्मान धुळे, दि. 11 मार्च, (जिमाका वृत्त) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात आरोग्य सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील आरोग्य सेविकांचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील दोन आरोग्य सेविकांना उपकेंद्र स्तरावर सुरक्षित प्रसुती सेवा प्रभावीपणे राबविल्याबद्दल […]
टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे जिल्ह्यातील टंचाई व चारा टंचाईच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतला आढावा
टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे जिल्ह्यातील टंचाई व चारा टंचाईच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतला आढावा धुळे, दि. 10 मार्च, (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई व जनावरांसाठी चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सातपुडा सभागृहात पाणी टंचाई व चारा […]
“महसूल विभाग हा शासनाच्या स्वच्छ प्रतिमेचा ‘7/12’;प्रशासन व प्रसारमाध्यमांतील समन्वयाने गैरसमज दूर होतात”जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत
“महसूल विभाग हा शासनाच्या स्वच्छ प्रतिमेचा ‘7/12’;प्रशासन व प्रसारमाध्यमांतील समन्वयाने गैरसमज दूर होतात”जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत नंदुरबार, दिनांक 11 मार्च, (जिमाका वृत्त) :“जमिनीचा ‘सातबारा कोरा’ असेल तर व्यवहार पारदर्शक व सुरक्षित होतात; त्याचप्रमाणे प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये पारदर्शक संवाद असेल तर शासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होतो. महसूल विभाग हा शासनाच्या स्वच्छ प्रतिमेचा ‘7/12’ असतो,” तो […]
तळोदा महाविद्यालयात इको-फ्रेंडली होळीचा उत्साह; विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे मार्गदर्शन
तळोदा महाविद्यालयात इको-फ्रेंडली होळीचा उत्साह; विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे मार्गदर्शन तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन व शी.ल माळी कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) होळी उत्साहात साजरी करण्यात आली.होळीच्या सणाला पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करावा, रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा आणि होळी पेटवताना प्रदूषण कमी होईल अशा पद्धती अवलंबाव्यात, याबाबत […]
सिंगपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश
सिंगपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तालुक्यातील सिंगपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे तसेच शासकीय योजना, प्रक्रिया उद्योग आणि […]
खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या आरोग्य विभागामार्फत, प्लॅन इंडिया यांच्या Self-Care for New Moms and Kids Under 5 प्रकल्पांतर्गत, तसेच Reckitt यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या […]
लुपिन फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
लुपिन फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने दिनांक 8 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण, आरोग्याबाबत जागरूकता तसेच समाज आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा होता. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून […]










