पुस्तकातून विद्यार्थी यश, नेमसुशील समुहाच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले मान्यवरांचे प्रतिपादन नेमसुशिल शैक्षणिक समूहात पुस्तक प्रकाशन सोहळा तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा नुकताच पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, संस्थाध्यक्ष निखीलभाई तुरखीया, मातोश्री मनोरमा मगरे, इंजि. वतनकुमार मगरे, संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी […]
महाराष्ट्र
वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार
वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार शहादा | सप्त नगरी न्यूज ब्युरो :- वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहादा येथील स्काऊट विभागातर्फे पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सीड बॉल निर्मिती हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. सध्याच्या काळात वाढते वार्षिक तापमान, विकास कामांसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि […]
तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी
तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी तोरणमाळ | दि. 18 जुलै नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या तोरणमाळ येथील होम स्टे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी होम स्टेची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध मूलभूत सुविधा व कामांच्या प्रगतीची सविस्तर […]
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार.राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट-उपमुख्यमंत्री
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट-उपमुख्यमंत्री ‘स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान बारामती’ आणि “देवगिरी ते देवराई” नाम फलकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पुणे, दि.१६: राज्य शासनाने सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले असून यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात १८ कोटी वृक्ष लागवड […]
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द: पालकमंत्री हसन मुश्रीफ
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द: पालकमंत्री हसन मुश्रीफ • शहादा तालुकास्तरीय बैठकीत विविध योजनांचा घेतला आढावा • विषबाधा झालेल्या समाज कल्याण वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची केली विचारपूस नंदुरबार, दिनांक 17 जुलै 2026 (जिमाका): दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा (ता. शहादा) येथील तीर्थक्षेत्र विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने […]
नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरासह देशातील ७५ पुनर्विकसित स्थानके राष्ट्राला समर्पित
नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरासह देशातील ७५ पुनर्विकसित स्थानके राष्ट्राला समर्पित बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा १०.६३ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेला पुनर्विकास पूर्ण झाला असून, या अत्याधुनिक […]
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी दि.१६ जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवा व पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. Selco Foundation तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली सौर ऊर्जा प्रणाली, वैद्यकीय उपकरणे व इतर दर्जेदार सुविधा वेळेत कार्यान्वित केल्याबद्दल संस्थेचे […]
पालकमंत्री यांच्या हस्ते नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन
नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री यांच्या हस्ते नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे महिला व बाल रुग्णालयातील अत्याधुनिक स्पेशल नवजात अर्भक काळजी विभाग […]
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ
नंदुरबार, दिनांक 17 जुलै 2026 (जिमाका): जिल्ह्यात यंदा सरासरी 860 मिमी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 85 मिमी, म्हणजेच अवघा 9.9 टक्के पाऊस झाला असून त्यामुळे खरीप हंगाम साठी पाणी उपलब्धता तसेच पाणी टंचाई असलेल्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. […]
धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी; आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर
धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी; आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर धडगाव | दि. १६ जुलै २०२६ मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज धडगाव येथील ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध बाबींचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना […]










