घोटाणे गावात हर घर तिरंगा अभियान स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यात अभियानाच्या माध्यमातून मनामनात राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी संसदरत्न माजी खासदार डॉ.हिना गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत घोटाणे गावात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या भव्य […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
तळोदा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सरासरी ६२.२५ मिमी पाऊस
तळोदा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सरासरी ६२.२५ मिमी पाऊस तळोदा : तळोदा शहर व तालुक्यात मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली.(दि. १२ ऑगस्ट) सकाळी पावसाच्या झालेल्या नोदी नुसार तालुक्यात चारही मंडळनिहाय एकूण २४९ मिमी पावसाची नोंद झाली असून, दिवसाची सरासरी ६२.२५ मिमी इतकी राहिली. तालुक्यात सर्वाधिक पाऊस तळोदा मंडळात ८३ मिमी, तर त्याखालोखाल सोमावल येथे […]
शहादा येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
शहादा येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. शहादा येथे माळी समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माळी समाजातील समाज बांधव व महिला मंडळ युवा युवती मोठ्या […]
तळोदा महाविद्यालयात रेड रिबीन क्लबचे उद्घाटन
.तळोदा महाविद्यालयात रेड रिबीन क्लबचे उद्घाटन 0 00 0ईश्वर तुंबा मराठेsaptanagarinews.com
पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण; सकाळी 9.05 वाजता होणार सोहळा
पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण; सकाळी 9.05 वाजता होणार सोहळा नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार येथे सन्मानपूर्वक साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री […]
18 ऑगस्टला मोफत मणक्याचे आजार तपासणी शिबीर; 05 सप्टेंबरला होणार मोफत शस्त्रक्रिया
18 ऑगस्टला मोफत मणक्याचे आजार तपासणी शिबीर; 05 सप्टेंबरला होणार मोफत शस्त्रक्रिया नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, ‘द स्पाइन फाउंडेशन, मुंबई’, डॉक्टर्स असोसिएशन नंदुरबार आणि लायन्स क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्याच्या विविध विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व उपचार शिबीराचे […]
80 वा स्वातंत्र्य दिन: प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर बंदी; अवमान करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन
80 वा स्वातंत्र्य दिन: प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर बंदी; अवमान करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान-सन्मान राखला जावा आणि त्याची विटंबना/अवमान होऊ नये, राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असून, प्लॅस्टिक ध्वज विक्री किंवा […]
80 वा स्वातंत्र्य दिन: प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर बंदी; अवमान करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन
80 वा स्वातंत्र्य दिन: प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर बंदी; अवमान करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान-सन्मान राखला जावा आणि त्याची विटंबना/अवमान होऊ नये, राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असून, प्लॅस्टिक ध्वज विक्री किंवा […]
पालकमंत्री हसन मुश्रीफ 14 व 15 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर विकास योजनांचा आढावा, भूमिपूजन व जिल्हा नियोजन समितीची बैठक स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास राहणार उपस्थित
पालकमंत्री हसन मुश्रीफ 14 व 15 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर विकास योजनांचा आढावा, भूमिपूजन व जिल्हा नियोजन समितीची बैठक स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास राहणार उपस्थित नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट, : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दि. 14 व शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार जिल्हा […]
ग्राहक पंचायत राज्य अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सहभाग
ग्राहक पंचायत राज्य अधिवेशनात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सहभाग नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघा चे राज्य अधिवेशन पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे नुकतेच संपन्न झाले या दोन दिवशी य अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली त्यात तळोदा येथील जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक […]









