सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघनिवडणुकीत धैर्यशिल ज्ञानदेव कदम विजयी सांगली, दि. २२ (जि. मा. का.) : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये धैर्यशिल ज्ञानदेव कदम हे उमेदवार विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जाहीर केले. निवडणुकीची मतमोजणी तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे पार पडली. […]
Tag: निवडणूक
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी जळगाव, दि. २२ – : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन विजयी झाले. या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये तायडे […]
निवडणूक पूर्वतयारी: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा संपन्न
निवडणूक पूर्वतयारी: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा संपन्न जळगांव : दिनांक: १२ जून, २०२६ जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी (CEO), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक दुरचित्रवाणी परिषदेद्वारे (VC) संपन्न झाली. बैठकीतील प्रमुख […]
मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी
मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 अंतर्गत येत्या 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदानादरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त […]
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात नऊ जणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात नऊ जणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नऊ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जांची मंगळवार २ जून २०२६ रोजी सकाळी […]
जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीरप्रमोद भामरे
जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीरप्रमोद भामरे नंदुरबार, दिनांक 23 मार्च, (जिमाका वृत्त) :जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि थेट सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 67 ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या […]
87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीरप्रमोद भामरे
87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीरप्रमोद भामरे नंदुरबार, दि. 18 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने माहे जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी […]
भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी.
भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी. नागपूर / सप्त नगरी न्युज ब्युरो राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल. आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. […]
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात, मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात. मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश. रायगड / सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड – रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडावी यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक […]









