‘श्री गंगा दशहरा उत्सव’ साजरा तळोदा श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान आणि नदी पूजन सोहळा संपन्न तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, (दिंडोरी प्रणीत) आध्यात्मिक विकास मार्ग व दिंडोरी येथील परमपूज्य गुरुमाऊलींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तळोदा येथे ‘श्री गंगा दशहरा उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात […]
Tag: धार्मिक कार्यक्रम
यात्रेच्या निमित्ताने कालिका मातेची महाआरती आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न
यात्रेच्या निमित्ताने कालिका मातेची महाआरती आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :- अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भरणारा तळोदा येथील कालिकामाता यात्रेला उत्सवात सुरुवात झाली सकाळी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते कालिकामाता मंदिरावर मातेची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, नगरसेवक तथा गटनेता शिरीष माळी,जितेंद्र सूर्यवंशी, नितीन पाडवी, विलास डामरे, […]
तळोद्याचे ग्राम दैवत कालिका मातेची आरती नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी व योगेश चौधरी यांच्या हस्ते संपन्न
तळोद्याचे ग्राम दैवत कालिका मातेची आरती नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी व योगेश चौधरी यांच्या हस्ते संपन्न तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो : – तळोदा येथील ग्रामदैवत कालिका मातेच्या यात्रेला भव्य प्रारंभ झाला असून, या पावन प्रसंगी ग्रामदैवत कालिका मातेची आरती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई योगेश चौधरी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पॅनल प्रमूख योगेश भाऊ प्रभाकर चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात […]
ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन
ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो महाशिवरात्री महोत्सव 2026 अंतर्गत नंदुरबार येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे परमात्मा शिवांच्या दिव्य अवतरण दिनानिमित्त (90 वी शिवजयंती) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने सर्वांसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य आकर्षण: अद्भुत होलोग्राफिक शिवलिंगाचे दर्शनजीवन […]
अहिल्यापुलावरील संरक्षक कठडे तात्काळ दुरुस्त करावेत- प्रांताधिकारी सचिन इथापे
अहिल्यापुलावरील संरक्षक कठडे तात्काळ दुरुस्त करावेत– प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर (दि.21) सप्त नगरी न्युज ब्युरो माघ शुद्ध एकादशी 29 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. यात्रा कालावधी 23 जानेवारी ते 01 फेब्रुवारी असून, श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात तीन ते चार लाख भाविक येतात. या यात्रा कालावधीत अहिल्या पुलावरुन वारकरी भाविकांच्या व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात […]
रामनामाच्या जयघोष: हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम विजय महोत्सवाला प्रारंभ,शोभा यात्रेने वेधले लक्ष; पारंपारिक वाद्यांसह ढोल-ताशांच्या गजर
रामनामाच्या जयघोष: हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम विजय महोत्सवाला प्रारंभ शोभा यात्रेने वेधले लक्ष; पारंपारिक वाद्यांसह ढोल-ताशांच्या गजर नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि पारंपारिक वाद्यांसह ढोल-ताशांच्या गजर अन् रामनामाच्या जयघोषात करणखेड्यात शोभायात्रेने श्रीराम विजय महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. सकाळी निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेतले होते.३ दिवस चालणाऱ्या महोत्सवाने भाविक भक्त […]
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम
नांदेड | सप्त नगरी न्युज ब्युरो “हिंद-दी-चादर”श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती, शीख, […]







