“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत”अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे विविध कार्यालयांना भेट; आरोग्य, महसूल, भूमी अभिलेख, सेतू सेवा, गौण खनिज आणि लाभार्थी योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला प्रत्यक्ष आढावा नंदुरबार, दिनांक 12 जून 2026 (जिमाका):“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत,” असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे […]
Tag: आढावा
कोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देश पातळीवर आणणार – मंत्री शंभूराज देसाई
कोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देश पातळीवर आणणार – मंत्री शंभूराज देसाई कोल्हापूर दि. 5 (जिमाका) : कोल्हापूरला दक्षिण काशी समजले जाते.या शहराला अध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व आहेच तथापि पर्यटनाच्या बाबतीत या शहराला देशपातळीवर आणण्यासाठी पर्यटन विभागातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन पर्यटन,खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात श्री देसाई यांनी पर्यटन […]
पालखी सोहळ्यात वारकरी, भाविकांना आवश्यक सुविधा देण्याससोबतचस्वच्छतेला प्राधान्य द्यावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
पालखी सोहळ्यात वारकरी, भाविकांना आवश्यक सुविधा देण्याससोबतचस्वच्छतेला प्राधान्य द्यावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले पालखी तळावरील अतिक्रमणे तात्काळ काढावीत भंडीशेगाव येथील सोपानकाका पालखी तळ 30 जून पर्यंत सुयोग्य करावा विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केली पालखी मार्ग व तळांची पाहणी पंढरपूर दि. 04:-(उमाका) ,आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर […]
एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी– मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम्
एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी– मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम् सांगली जिल्ह्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा घेतला आढावा सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रिया जून ते ऑक्टोबर या दरम्यान राबवली जाणार आहे. यामध्ये घराघरात जावून मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेंतर्गत कोणत्याही […]
पंढरपुर शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी- प्रांताधिकारी सचिन इथापे
पंढरपुर शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी– प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर (दि,22):- अधिकमास निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपूरात येतात. शहरातील वाहतुक कोंडीमुळे नागरिकांना तसेच येणाऱ्या भाविकांना रहदारीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहने बाह्यवळणाने जातील याची दक्षता घेवून, शहरातील रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक […]
मान्सूनपूर्व जलस्रोतांची कामे पूर्ण करा ; हर घर जलचे उद्दिष्ट वेळेत साध्य कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार
मान्सूनपूर्व जलस्रोतांची कामे पूर्ण करा ; हर घर जलचे उद्दिष्ट वेळेत साध्य कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार धाराशिव,दि.१८ एप्रिल (जिमाका) जल जीवन मिशन अंतर्गत सर्व जलतारे,शोषखड्डे व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करून हर घर जल योजनेचे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन […]
अंबरनाथ पंचायत समितीत आढावा बैठक व विकास कामांची पाहणी ; ग्रामपंचायत रहाटोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची भेट
पंचायत समिती अंबरनाथ येथे आढावा बैठक व विकास कामांची पाहणी ; ग्रामपंचायत रहाटोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची भेट ठाणे, दि. २६ :- दिनांक २६ मार्च रोजी जिल्हा परिषद ठाणे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव (भा. प्र. से.) यांनी तालुका अंबरनाथ येथील ग्रामपंचायत रहाटोली येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात […]
उद्योगांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा
उद्योगांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा अहिल्यानगर, दि. २५ – जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून उद्योगांना मूलभूत सुविधा देण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा […]
टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे जिल्ह्यातील टंचाई व चारा टंचाईच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतला आढावा
टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे जिल्ह्यातील टंचाई व चारा टंचाईच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतला आढावा धुळे, दि. 10 मार्च, (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई व जनावरांसाठी चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सातपुडा सभागृहात पाणी टंचाई व चारा […]
तळोदा नगरपरिषदेतील अपूर्ण विकासकामे विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे नगराध्यक्षांच्या सूचना
तळोदा नगरपरिषदअंतर्गत अपूर्ण विकासकामे विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे नगराध्यक्षांच्या सूचना तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरोतळोदा नगरपरिषद क्षेत्रांतर्गत सुरू असलेली विविध विकासकामे जलदगतीने आणि उच्च दर्जा राखून पूर्ण करण्याच्या सूचना लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. भाग्यश्री चौधरी यांनी दिल्यातएका विशेष बैठक दि .२३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वाजता नगरपरिषद कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. सदर […]










