जन भागीदारी अभियान अंतर्गतच्याशिबिरात नागरिकांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते धुळे जिल्ह्यात जन भागीदारी अभियानास प्रारंभ धुळे, दि. १८ (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN) आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत (DA-JGUA) जन भागीदारी अभियानाची जिल्ह्यात सुरुवात झाली असून या अभियानांतर्गत होणाऱ्या शिबिरांचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री […]
Tag: अभियान
जिल्ह्यात 655 ग्रामपंचायती क्षयमुक्त -जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्ह्यात टीबी मुक्त भारत अभियान- १०० दिवसीय मोहीमेची सूरूवात
जिल्ह्यात 655 ग्रामपंचायती क्षयमुक्त -जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्ह्यात टीबी मुक्त भारत अभियान- १०० दिवसीय मोहीमेची सूरूवात कोल्हापूर दि 24 (जिमाका) : जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने क्षयरोग मुक्तीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे जिल्ह्यात ६५५ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या आहेत. यामध्ये ४२ ग्रामपंचायतींना सुवर्ण (गोल्ड), २२६ ग्रामपंचायतींना रौप्य (सिल्वर) तर ३८७ ग्रामपंचायतींना कांस्य (ब्राँझ) प्रमाणपत्र मिळाले असून, पुढील वर्षी यापेक्षा […]
म्हसावद येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ
म्हसावद येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’ अंतर्गत म्हसावद (ता. शहादा) येथे मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांना […]
धुळ्यात जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा; 100 दिवसांच्या टीबी मुक्ती उपक्रमाचा शुभारंभ
धुळ्यात जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा; 100 दिवसांच्या टीबी मुक्ती उपक्रमाचा शुभारंभ धुळे, दिनांक 24 मार्च, (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा क्षयरोग केंद्र, धुळे यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक […]
महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रायगड –अलिबाग , जिमाका, दि.१४- राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत कामार्ली महसूल मंडळातील मांगरुळ येथे शिबिराचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र पाटील,प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार […]
प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे
प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे रायगड-अलिबाग,दि.7(जिमाका): “लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे, हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभर राबविला जात असून, याद्वारे प्रशासकीय सेवा थेट […]
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान,कासेगांव करकंब मंडळातून 1 हजार 864 विविध सुविधा पुरवण्यात आल्या
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान कासेगांव करकंब मंडळातून 1 हजार 864 विविध सुविधा पुरवण्यात आल्या पंढरपूर दि(07)- महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत आज तालुक्यातील कासेगांव, करकंब या मंडळातून 1 हजार […]







