नंदुरबार

रांझणी आश्रमशाळेत तीन दिवसीय ”कर्मण्य महोत्सव”श्री.साईनाथ शिक्षण संस्थेचा उपक्रम.

रांझणी आश्रमशाळेत तीन दिवसीय ”कर्मण्य महोत्सव”श्री.साईनाथ शिक्षण संस्थेचा उपक्रम तळोदा : येथील श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रम शाळेत तीन दिवसीय कर्मण्य महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या तीन दिवसांमध्ये कला,क्रीडा,संस्कृती,साहित्य सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध गुणांचे दर्शन विद्यार्थ्यांमार्फत घडणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये असा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच पार पडत आहे.नाशिक आदिवासी […]

आरोग्य रायगड

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ रायगड | सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्तीच्या (Menopause) काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे क्लिनिक जिल्ह्यातील ४० ते […]

Technology अहिल्यानगर

स्वीप टीव्ही चॅनेल उत्तम संकल्पना – मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने निवडणूक प्रक्रियेतील प्रेरणादायी व्हिडिओंचे संकलन

स्वीप टीव्ही चॅनेल उत्तम संकल्पना – मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने निवडणूक प्रक्रियेतील प्रेरणादायी व्हिडिओंचे संकलन अहिल्यानगर |सप्त नगरी न्युज ब्युरो ​अहिल्यानगर, दि. १४: “सध्याचा जमाना रील आणि छोट्या व्हिडिओंचा आहे. याचा खूप मोठा परिणाम जनमानसावर होत असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एखादा काही सेकंदांचा व्हिडिओ मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. याची दखल घेऊन […]

नंदुरबार

सहारा वेल्फेअर व निरंकार शिक्षण प्रसारक मंडळाचा सामाजिक उपक्रम गरजू मुलांना उबदार कपड्यांचे वाटप

सहारा वेल्फेअर व निरंकार शिक्षण प्रसारक मंडळाचा सामाजिक उपक्रम गरजू मुलांना उबदार कपड्यांचे वाटप तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू व दुर्बल घटकांतील मुलांना मदतीचा हात देण्यासाठी सहारा वेल्फेअर सोसायटी व निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा येथे उबदार कपड्यांचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे […]

नंदुरबार

लाखापूर माध्यमिक विद्यालयातील ई-कचरा संकलन मोहीम पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थी अन् शिक्षकांचा पुढाकार

लाखापूर माध्यमिक विद्यालयातील ई-कचरा संकलन मोहीम पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थी अन् शिक्षकांचा पुढाकार तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरणासमोर उभ्या ठाकलेल्या ‘ई-कचरा’ (इलेक्ट्रॉनिक कचरा) या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी तळोदा तालुक्यातील लाखापूर येथील माध्यमिक विद्यालयात विशेष ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक जबाबदारीचे […]

नंदुरबार

तळोदा श्री.बडादादा फाउंडेशन व श्री.बडादादा गणपती नवयुवक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने घातक नायलॉन मांजा’ची होळीपर्यावरण रक्षणाचा संदेश.

तळोदा श्री.बडादादा फाउंडेशन व श्री.बडादादा गणपती नवयुवक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने घातक नायलॉन मांजा’ची होळीपर्यावरण रक्षणाचा संदेश. तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो मकर संक्रांतीचा सण जवळ येत असताना तळोदा शहरात पतंगबाजीचा उत्साह वाढत आहे. मात्र, पक्षी आणि मानवांसाठी जीवघेणा ठरणारा नायलॉन मांजा वापरू नये, असा संदेश देण्यासाठी आज श्री. बडादादा फाउंडेशन सदस्य यांनी नायलॉन मांजाची […]

नंदुरबार

ॲड.राम रघुवंशी मित्र मंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कोपर्ली गटात जि.प शाळांमध्ये कार्यक्रम; विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब

ॲड.राम रघुवंशी मित्र मंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कोपर्ली गटात जि.प शाळांमध्ये कार्यक्रम; विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने 500 विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले.सध्या थंडीच्या कडाका सुरू असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य जपता यावे यासाठी होळ […]

सातारा

पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर कार्यवाही सुरु झालेली आहे. ही समाधानाची बाब आहे. पण जोपर्यंत अर्जदाराचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत यंत्रणेचे काम संपत नाही. लोकांना वेळेत न्याय मिळणे, त्यांची कामे सकारात्मक पद्धतीने मार्गी लागणे ही बाबत आवश्यक आहे. पालकमंत्री […]

नंदुरबार

जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल

जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल नवापूर / सप्त नगरी न्युज नवापूर तालुक्यातील जि. प. शाळा, मौलीपाडा ही शाळा पर्यावरणपूरक वृक्षसंवर्धन, स्वच्छ, सुंदर व सुरक्षित परिसरामुळे आदर्श शालेय वातावरण निर्माण करणारी शाळा म्हणून ओळखली जाते. हिरवळ, विविध प्रकारच्या वृक्षांचे उत्तम संवर्धन आणि शिस्तबद्ध परिसरामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी पोषक वातावरण तयार झाले […]

नंदुरबार

जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम

जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो भारतीय संस्कृतीत जेष्ठांना देवाचे स्थान दिले गेले आहे. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन समाजाला नेहमीच दिशा देणारे असतात. याच भावनेतून आणि ‘जेष्ठांचा सन्मान, आमचा अभिमान’ हे […]