नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती साजरी

तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.                         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. आर. डी. मोरे हे होते. तर प्रमुख प्रा. एल. एन. पाटील, प्रा. के. एम. शिंदे,  मनिष कलाल, पवन शेलकर,  जितेंद्र चौधरी,  योगेश महाजन,  महेंद्र सामुद्रे व विद्यार्थी उपस्थित होते.        […]

नंदुरबार

नवागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

नवागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी तळोदा तालुक्यातील नवागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळीविद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.                                कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका विजयालक्ष्मी पाडवी, वनश्री पावरा, स्मिता तडवी तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या […]

नंदुरबार

तळोदा, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

तळोदा, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलात सावित्रीबाई फुले जयंती साजरा तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शनिवार दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आली.                    कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती मनीषा मगरे , हंसा कलाल, शिखा श्रीवास्तव व मिल्क […]

नंदुरबार

जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस उत्साहात साजरा

जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस उत्साहात साजरा धडगाव/सप्त नगरी न्युज ब्युरो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील मुलींनी थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून सादर केलेले प्रेरणादायी रूप. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष […]

महाराष्ट्र मुंबई शहर

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीला आवाहन

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीला आवाहन 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी “दर्पण” हे नियतकालिक सुरू करत मराठी पत्रकारितेचा पाया घातला.. त्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” किंवा “दर्पण दिन” म्हणून साजरा केला जातो.. अनेकांचा गैरसमज असा आहे की, […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात वीर बाल दिवस साजरा

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो मातृभूमी आणि धर्माच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुति देणार्‍या गुरू गोविंदसिंगजी यांच्या चार वीर पुत्रांच्या अद्वितीय त्यागाचे स्मरण म्हणून तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला.                 लहान साहिबजादे जोरावर सिंह जी, फतेह सिंह जी यांच्या बलिदानाला समर्पित या दिवसा प्रसंगी गुरूजींच्या महान वीर […]