नंदुरबार

बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान;20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेशशांक काळे

बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान;20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेशशांक काळे नंदुरबार, दिनांक 03 फेब्रूवारी, 2026 (जिमाका वृत्त) :राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, पात्र संस्थांनी आपले प्रस्ताव 20 फेब्रूवारी, 2026 पर्यंत […]

Sports खेळ नंदुरबार

जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षणार्थींना मोफत क्रीडा साहित्य वाटप

जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षणार्थींना मोफत क्रीडा साहित्य वाटप नंदुरबार |सप्त नगरी न्युज जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने प्रशिक्षणार्थी खेळाडूंना मोफत क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. मा. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात हॉकी स्टिक, हॉकी बॉल, गोलकीपर किट तसेच स्पोर्ट्स शूज आदी क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. […]

नंदुरबार

युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको

युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको धडगाव |सप्त नगरी न्युज ब्युरो प्रशासकीय दिरंगाईचा निषेध म्हणून धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ५ फेब्रुवारी रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. युवा क्रांती नंदुरबार व ग्रामस्थ तेलखेडी यांच्या वतीने रोहजरीपाडा येथील धडगाव–शहादा मुख्य रस्त्यावर हे आंदोलन होणार असून, […]

नंदुरबार

आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी

आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA) अंतर्गत ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन प्रिंपाणी येथे करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प संचालक आत्मा दीपक पटेल तसेच तालुका कृषी अधिकारी, शहादा  के. एस. वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसरपंच श्रीमती ममता चौधरी […]

नंदुरबार

नंदुरबार व नवापूर तालुक्यांच्या कामकाजाचा आढावा : उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

नंदुरबार व नवापूर तालुक्यांच्या कामकाजाचा आढावा : उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नंदुरबार उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दि. २३ जानेवारी  रोजी नंदुरबार येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नंदुरबार व नवापूर तालुक्यांचे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह दोन्ही तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते. या […]

नंदुरबार

अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगावची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा उत्साहात संपन्न

अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगावची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा उत्साहात संपन्न महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा दि. २७ जानेवारी २०२६ रोजी कै. एस. व्ही. हायस्कूल, ठाकूर, धडगाव येथे मोठ्या उत्साहात […]

नंदुरबार

वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत माजी विद्यार्थ्यां च्यावतीने स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप

अक्कलकुवा |सप्त नगरी न्युज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खेळाचा पोशाख (स्पोर्ट ड्रेस) भेट दिला यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, सतीश माहेश्वरी, कांतीलाल पाडवी, नरेश पाडवी, केंद्रप्रमुख साठे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बाबूलाल बुवा, […]

नंदुरबार व्यवसाय

भोणे व शिंदे गावात औद्योगिक पाहणी; राख व धुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची प्रत्यक्ष दखल

भोणे व शिंदे गावात औद्योगिक पाहणी; राख व धुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची प्रत्यक्ष दखल भोणे गावात कार्यरत असलेल्या वीटभट्टीची तसेच शिंदे गावातील आयान साखर कारखान्याची मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान भोणे गावातील वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी […]

नंदुरबार

तळोदा प्रवासी महासंघातर्फे रथ सप्तमी निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

तळोदा प्रवासी महासंघातर्फे रथ सप्तमी निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन .. तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत तर्फे आयोजित करण्यात आला .                    तळोदा येथील प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीतर्फे रथसप्तमी व स्थापना दिवस निमित्त बस स्थानकावर विविध उपक्रम राबविण्यात आले बस […]

नंदुरबार

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि ध्वजारोहण

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि ध्वजारोहण नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर येथे 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतमाता प्रतिमा पूजन आणि तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले.                   याप्रसंगी दंत सर्जन डॉ. यश अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. पूजा अग्रवाल यांनी भारतमातेच्या […]