धुळे नंदुरबार

धुळे डाक विभागात 9 मार्च रोजी तिमाही डाक अदालतीचे आयोजनहरि प्रसाद

धुळे डाक विभागात 9 मार्च रोजी तिमाही डाक अदालतीचे आयोजनहरि प्रसाद नंदुरबार, दिनांक 04 मार्च, (जिमाका वृत्त) :प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात 09 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात तिमाही डाक अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाकघर धुळे विभागाचे प्रवर अधिक्षक हरि प्रसाद […]

नंदुरबार

जिल्ह्यात मार्च ते मे दरम्यान‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजनडॉ. मित्ताली सेठी

जिल्ह्यात मार्च ते मे दरम्यान‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजनडॉ. मित्ताली सेठी नंदुरबार, दिनांक 04 मार्च, (जिमाका वृत्त) :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियान (टप्पा क्र. 1) राबविण्यात येणार असून माहे मार्च ते मे 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत […]

नंदुरबार

आधी पुनर्वसन, मगच धरण! बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांच्या विरोध; बांधकाम त्वरित न थांबवल्यास मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याच्या दिला इशारा.

आधी पुनर्वसन, मगच धरण! बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांच्या विरोध बांधकाम त्वरित न थांबवल्यास मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याच्या दिला इशारा नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांनी विरोध दर्शविलेला असून,बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ बुधवारी गावात मोठ्या प्रमाणावर एकत्र जमा झालेले होते. आधी पुनर्वसन करा मगच धरण बांधा अशा घोषणा देत […]

नंदुरबार

कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न

कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनवाढ साध्य करण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे दि. २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला नर्सरी प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. […]

नंदुरबार

तळोदा ऐतिहासिक परंपराची राज होळी विधिवत पूजा करून प्रज्वलीत

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील बारगळ जागीरदारांच्या होळीला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या राज होळीची विधिवत पूजा-अर्चा करून प्रज्वलित  श्रीमंत अमरजीतराजे बारगळ व श्रीमंत धनंजयराजे बारगळ यांच्या हस्ते संपन्न झाली.               तळोद्याचे बारगळ हे मल्हारराव होळकर यांचे मामा श्रीमंत भोजराजबाबा बारगळ यांच्या घराण्याचे वंशज आहेत. बारगळ जागीरदार घराण्याला स्वतःचा समृद्ध इतिहास व ऐतिहासिक […]

नंदुरबार महाराष्ट्र

भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीच्या अस्मितेचा जल्लोष;काठीच्या राजवडी होळीच्या ब्रॅंडिंगसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके, ढोल-ताशांवर ठेका धरत मंत्री डॉ. वुईके, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी मिरवणुकीत सहभागी

भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीच्या अस्मितेचा जल्लोष;काठीच्या राजवडी होळीच्या ब्रॅंडिंगसाठी शासन सर्वतोपरी मदत करणारआदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके ढोल-ताशांवर ठेका धरत मंत्री डॉ. वुईके, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी मिरवणुकीत सहभागी नंदुरबार, दिनांक 02 मार्च, (जिमाका वृत्त) :धडगाव येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या पारंपरिक भोंगर्‍या बाजारातील शोभायात्रेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी […]

नंदुरबार

पर्यावरण संवर्धनात तळोदा नॅशनल हायस्कूलचा शिक्षक शब्बीर मन्सुरी यांचा गौरव

पर्यावरण संवर्धनात तळोदा नॅशनल हायस्कूलचा शिक्षक शब्बीर मन्सुरी गौरवतळोदा (जि. नंदुरबार) |सप्त नगरी न्यूज ब्युरो राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब अंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधील उल्लेखनीय कार्याची दखल घेत नॅशनल हायस्कूल तळोदा येथील शिक्षक शब्बीर मन्सुरी यांचा प्रशंसापत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.हे प्रशंसापत्र व सन्मानचिन्ह माननीय गजेंद्र हिरे, वनसंरक्षक, सामाजिक […]

नंदुरबार

रोझवा पुनर्वसन येथे होळी महोत्सवानिमित्त ढोल,बावा, बुद्या स्पर्धेचे आयोजन

रोझवा पुनर्वसन येथे होळी महोत्सवानिमित्त ढोल,बावा, बुद्या स्पर्धेचे आयोजन तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील जुनाना, बादल ह्या गावांचा सांस्कृतिक परंपरेने चालत आलेला होळी महोत्सव दिनांक 2 मार्च सोमवार रोजी साजरा होणार असून रात्री ढोल, बाबा बुद्या नृत्य स्पर्धा होणार आहेत. या सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रमाचा परिसरातील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोझवा […]

नंदुरबार

माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो विद्यासहयोग बहुउ्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर आमलाड येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन व्ही मराठे होते.                  याप्रसंगी विज्ञान शिक्षक एस ए सूर्यवंशी यांनी विज्ञानांचे महत्त्व, विज्ञानामुळे झालेली […]

नंदुरबार

नेमसुशिल विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

नेमसुशिल विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरातळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नेमसुशिल व श्रीमोती विद्यामंदिरात प्रमुख मार्गदर्शक डॉ दिपक शेंडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संशोधक सी. व्ही. रमण यांचा शोध ‘ रमण इफेक्ट’ विषयी माहिती सांगितली. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा उद्देश लक्षात घेऊन विज्ञानाचा उपयोग आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत करतो. विज्ञानातील प्रत्येक […]