वीर सावरकर जयंती निमित्त तळोदा येथे भारत माता पूजन व बौद्धिक कार्यक्रम संपन्न तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- विश्व हिंदू परिषद साप्ताहिक सत्संग मंडळ तर्फे तळोदा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित बौद्धिक कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून धुळे विभाग समरसता प्रमुख अॅड. किशोर चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, […]
नंदुरबार
अक्राणी येथे वनहक्क व रोजगार हमी योजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयसामुदायिक वनक्षेत्र विकासासाठी प्रशासनाची समन्वयात्मक भूमिका
अक्राणी येथे वनहक्क व रोजगार हमी योजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयसामुदायिक वनक्षेत्र विकासासाठी प्रशासनाची समन्वयात्मक भूमिका अक्राणी | दि. 27 मे 2026 अक्राणी येथे आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सामुदायिक वनहक्क (CFR) क्षेत्र विकास, रोजगार हमी योजना आणि निधी नियोजनासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील वनक्षेत्र संवर्धन, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाकडून समन्वयात्मक पद्धतीने […]
नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नकोमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नकोमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश नंदुरबार, दिनांक 26 मे 2026 (जिमाका वृत्त) :नंदुरबार येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाच्या कामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी बांधकामाची सद्यस्थिती, निधी, पाणी व वीजपुरवठा तसेच प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा […]
ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा; कहाटूळ येथील ‘ग्रीष्मा मशरूम युनिट’ला जिल्हाधिकाऱ्यांची भेटमहिला बचत गट व युवकांसाठी मशरूम उद्योगाला चालना देण्यावर भर
ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा; कहाटूळ येथील ‘ग्रीष्मा मशरूम युनिट’ला जिल्हाधिकाऱ्यांची भेटमहिला बचत गट व युवकांसाठी मशरूम उद्योगाला चालना देण्यावर भर नंदुरबार | दि. 23 मे शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे कार्यरत असलेल्या “ग्रीष्मा मशरूम युनिट”ला मा.डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी भेट देत मशरूम उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञानाचा वापर आणि उद्योग व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला. घनश्याम पाटील […]
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: पालघर जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हा दौरा; तळवे आणि गव्हाळी ग्रामपंचायतींची केली पाहणी!
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: पालघर जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हा दौरा; तळवे आणि गव्हाळी ग्रामपंचायतींची केली पाहणी! नंदुरबार: सन २०२५-२६ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत केलेल्या कामांच्या जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी पालघर जिल्हा परिषदेची उच्चस्तरीय समिती सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हात तळवे आणि […]
रांझणी परिसरात कापूस लागवडीस प्रारंभ
रांझणी परिसरात कापूस लागवडीस प्रारंभ तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर ,रोझवा पुनर्वसनसह परिसरात खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक कापूस लागवडीस प्रारंभ झाला असून परिसरात ऊन सावली काहीशी मृगछाया राहत असल्याने कापूस लागवडीचा निर्णय घेतला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.कापूस हे प्रमुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात घेतले जाणारे पीक असून याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून शेतजमीन खोल […]
पक्ष संघटना अधिक मजबूत करावी : माजी आमदार शिरीष चौधरी. शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न
पक्ष संघटना अधिक मजबूत करावी : माजी आमदार शिरीष चौधरी. शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शिवसेना पक्ष हा गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. शिवसेनेने नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळवले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष कार्य करावे. युवक […]
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, नंदुरबार तथा बेनिहेजा सामाजिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उद्योजकता शिबिर संपन्न
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, नंदुरबार तथा बेनिहेजा सामाजिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उद्योजकता शिबिर उत्साहात संपन्न तळोदा, दि. 18 मे 2026 : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, नंदुरबार तथा बेनिहेजा सामाजिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने शामली हॉटेल, तळोदा येथे आदिवासी उद्योजकता शिबिर उत्साहात संपन्न झाले. आदिवासी समाजातील युवकांनी […]
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता;नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता;नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 18 मे 2026 (जिमाका)अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ बुधवार, 20 मे 2026 रोजी देशभरात लाक्षणिक संप पुकारला आहे . या बंदमध्ये राज्यातील सर्व ठोक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असल्याने नंदुरबार शहर व जिल्ह्यातील बहुतांश खाजगी […]
नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न
नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो :- मौजे काकर्दे, तालुका नंदुरबार येथे दिनांक १५ मे २०२६ रोजी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये एल निनोचा शेतीवर होणारा परिणाम, नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढविणे, शेतीतील पाणी बचतीसाठी मूलस्थानी जलसंधारण व जलतारा संकल्पना तसेच नैसर्गिक निविष्ठांच्या स्थानिक […]










