जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा; लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य उपलब्ध करण्यावर भर नंदुरबार :सप्त नगरी न्यूज : – जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तसेच तालुका पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी विविध महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नियमित धान्य वाटप सुरळीतपणे पार पाडणे, […]
नंदुरबार
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शिवसेना तर्फे रुग्णांना फळ वाटप
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शिवसेना तर्फे रुग्णांना फळ वाटप तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :- माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शिवसेना तर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य […]
महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या सुजाता साळवे यांना राज्यस्तरीय संधी
महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या सुजाता साळवे यांना राज्यस्तरीय संधी समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो – नंदूरबार शहर पोलीस स्टेशन आवारात कार्यरत असलेल्या महिला समुपदेशन केंद्राच्या कार्याला आणखी बळकटी मिळाली असून, केंद्राशी संलग्न असलेल्या संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या सचिव श्रीम. सुजाता रमाकांत साळवे यांची महाराष्ट्र शासनाच्या […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध गाव चावडी, ग्रामपंचायत व बँकांमध्ये याद्या उपलब्ध;
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध गाव चावडी, ग्रामपंचायत व बँकांमध्ये याद्या उपलब्ध; ‘आपले सरकार’ केंद्रावर मोफत आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन नंदुरबार, दि. 27 जुलै सप्त नगरी न्यूज ब्युरो :- महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी व नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]
नंदुरबार नगर पालिकेतर्फे रेल्वे फाटका पलीकडे नवीन आधुनिक विद्युत दाहिनी स्मशानभूमी उभारण्याची मागणी
नंदुरबार नगर पालिकेतर्फे रेल्वे फाटका पलीकडे नवीन आधुनिक विद्युत दाहिनी स्मशानभूमी उभारण्याची मागणी नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो :- शहराच्या चारही दिशेला नवीन वसाहतींचा विस्तार वाढला आहे. निम्मे शहर रेल्वे फाटका पलीकडे वाढले असून या भागात आधुनिक विद्युत दाहिनी चा समावेश असलेली स्मशानभूमी उभारण्याची मागणी भाजपा कार्यकर्ते गिरीश नाथानी यांनी केली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी […]
भुरीवेल प्रकल्प १००टक्के भरला नदी काठच्या गावानां सतर्कतेचा इशारा
भुरीवेल प्रकल्प १००टक्के भरला नदी काठच्या गावानां सतर्कतेचा इशारा नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार या विभागांतर्गत असलेल्या लघु पाट बंधारे योजना. भुरीवेल, ता. नवापुर, जि. नंदुरबार या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यास्थितीत पाणी पातळी १०७.०० मी.ची नोंद झाली आहे. त्यामुळे सदर […]
गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत २७ जुलै रोजी भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन
गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत २७ जुलै रोजी भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो:- गौमतेची सध्याची दुःखद परिस्थिती बघता भारतातील समस्त साधू संतांनी केंद्र सरकारने उपाययोजना कराव्या यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण देशात गौसन्मान आवाहन अभियान सुरु आहे. अभियानाचा पहिल्या टप्यात भारतातील पाच हजार तालुक्यात एप्रिल महिन्यात गौसन्मान रॅली काढून सरकारचे लक्ष वेधण्यात […]
विठ्ठल नामाचा गजरात आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने विठ्ठल पूजन कार्यक्रम
विठ्ठल नामाचा गजरात आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने विठ्ठल पूजन कार्यक्रम नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शहर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले.आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री विठ्ठल माऊली पूजन सोहळ्यास भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात […]
एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती व वृक्षदिंडी, ग्रीन फूट स्टेप च्या उपक्रम..
एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती व वृक्षदिंडी, ग्रीन फूट स्टेप च्या उपक्रम.. तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत पर्यावरण जागृती रॅली व वृक्षदिंडी व ग्रीन फूट स्टेप उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी पर्यावरणाचे महत्त्व […]
नंदुरबारच्या दूध उत्पादक पशुपालकांना शासनाने चारा पुरवण्याची मागणी पालकमंत्र्यासह जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
नंदुरबारच्या दूध उत्पादक पशुपालकांना शासनाने चारा पुरवण्याची मागणी पालकमंत्र्यासह जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन नंदुरबार (प्रतिनिधी) यंदा निसर्गाने नंदुरबारवर अवकृपा दाखवल्याने दीड महिन्या पासून पावसाने दडी मारल्यामुळे गुराढोरांना चारा उपलब्ध नाही. यामुळे दूध उत्पादक पशुपालक अडचणीत आले असल्याने शासनाने तातडीने चारा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात दूध उत्पादकांनी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, प्रांताधिकारी आणि […]










