नंदुरबार पर्यटन

रावलापाणी पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व आमदार राजेश पाडवी यांचा पाहणी दौरा

रावलापाणी पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व आमदार राजेश पाडवी यांचा पाहणी दौरा रावलापाणी | नंदुरबार जिल्हा दि. 07 जून 2026 आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या रावलापाणी परिसराचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि आमदार राजेश पाडवी यांनी संयुक्त पाहणी दौरा केला.          या दौऱ्यादरम्यान परिसरातील […]

नंदुरबार

पर्यावरण दिनानिमित्त तळोदा येथे श्री देवेश्वर महादेव मंदिर परिसरात पंचवृक्ष लागवड

पर्यावरण दिनानिमित्त तळोदा येथे देवेश्वर महादेव मंदिर परिसरात पंचवृक्ष लागवड तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांच्या हस्ते देवेश्वर महादेव मंदिर परिसरात पंचवृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात निसर्ग संरक्षण आणि भारतीय संस्कृतीतील वृक्षपूजेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भारतीय […]

नंदुरबार

राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबारच्या ‘ई-आरोग्य धमनी’ची राष्ट्रीय स्तरावर दखल राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कारासाठी निवड

राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबारच्या ‘ई-आरोग्य धमनी’ची राष्ट्रीय स्तरावर दखल आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्यसेवेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कारासाठी निवड ई-शासन उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २९ व्या ‘राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कार २०२६’मध्ये महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय यश संपादन केले असून, राष्ट्रीय विजेत्यांमध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ‘ई-आरोग्य धमनी’ या […]

नंदुरबार

तळोदा एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात जागतिक पर्यावरण दिन साजरा

तळोदा येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात जागतिक पर्यावरण दिन साजरा तळोदा / सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते. यावेळी शाळेतील हरित सेना समितीच्या प्रमुख  देवदान वळवी व श्रीमती मनिषा मगरे […]

नंदुरबार

नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिरात पर्यावरण दिन उत्साहात साजरा – Sapta Nagari News

नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिरात पर्यावरण दिन उत्साहात साजरा तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर तळोदा येथे वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज तसेच नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वाढते प्रदूषण, हवामान बदल […]

नंदुरबार

‘मिशन सक्षम 3.0’ अंतर्गत युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधीकौशल्य विकासाच्या दिशेने युवकांची वाटचाल; मा.पालकमंत्री डॉ. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विशेष बस रवाना

‘मिशन सक्षम 3.0’ अंतर्गत युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधीकौशल्य विकासाच्या दिशेने युवकांची वाटचाल; मा.पालकमंत्री डॉ. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विशेष बस रवाना नंदुरबार | दि. 04 जून 2026 नंदुरबार जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम कौशल्ये उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “मिशन सक्षम 3.0” […]

नंदुरबार

खरीप हंगाम पूर्वतयारी व इंधन उपलब्धतेबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये – मा.पालकमंत्री डॉ.हसन मुश्रीफ यांचे आवाहन.

खरीप हंगाम पूर्वतयारी व इंधन उपलब्धतेबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये – मा.पालकमंत्री डॉ.हसन मुश्रीफ यांचे आवाहन. नंदुरबार | दि. 04 जून 2026 खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषी तयारी, बियाणे-खतांचा साठा तसेच इंधन उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक पार पडली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे मा.पालकमंत्री डॉ. हसन मुश्रीफ […]

नंदुरबार

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवाअधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणारपालकमंत्री हसन मुश्रीफ

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणारपालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबारमध्ये ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण उपक्रमाचे लोकार्पण नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका):“दुर्गम, आदिवासी आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागांतील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य जलदगतीने पोहोचणार असून आरोग्य […]

नंदुरबार

जिल्ह्यात विविध विकास कामांचेपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण!

जिल्ह्यात विविध विकास कामांचेपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण! नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका):राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते आज जिल्ह्यातील विविध लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण विकास कामांचे भव्य लोकार्पण करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला जिल्ह्यातील वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ […]

नंदुरबार

मार्च 2027 पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन मुश्रीफ

मार्च 2027 पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन मुश्रीफ गरीब व आदिवासी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठीसर्व आवश्यक निधी उपलब्ध करून देणार नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका):नंदुरबार जिल्ह्यातील गरीब व आदिवासी नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहाचे […]