आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू नंदुरबार, दिनांक 16 जुलै 2026 (जिमाका): आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व भाविक, वारकरी आणि पालख्यांच्या वाहनांना महाराष्ट्र शासनाने मोठी सवलत दिली आहे. वारीच्या कालावधीत भाविकांचा प्रवास सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी शासनाने 6 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या पंढरपूरला जातेवेळी व […]
खान्देश
पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या जिल्हा दौऱ्यावर
पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या जिल्हा दौऱ्यावर नंदुरबार, दिनांक 16 जुलै : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दिनांक 17 जुलै 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 16 जुलै, 2026 रोजी रात्री 11.30 वाजता मुंबईतील विशाळगड या शासकीय निवासस्थानावरून दादर रेल्वे टर्मिनसकडे […]
जिल्ह्यातील नगरपालिकांची आढावा बैठक संपन्न; शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
जिल्ह्यातील नगरपालिकांची आढावा बैठक संपन्न; शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन नंदुरबार | दि. १५ जुलै २०२६ नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त श्री. जमीर लेंगरेकर, नंदुरबार नगराध्यक्षा श्रीमती रत्ना रघुवंशी, नवापूर नगराध्यक्ष […]
सैताणे गावाला जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट; नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश
सैताणे गावाला जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट; नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश नंदुरबार | दि. १४ जुलै जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज मौजे सैताणे, ता. जि. नंदुरबार येथे भेट देऊन गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध समस्या व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी कर्जमुक्ती, पिण्याच्या पाण्याची समस्या, गावातील रस्त्यांची […]
नंदुरबार जिल्ह्याच्या हक्कासाठी आ.राजेश पाडवींचा पाठपुरावा महत्वपूर्ण नर्मदा प्रकल्पातील १० टीएमसी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार –शुभम चौधरी.
नंदुरबार जिल्ह्याच्या हक्कासाठी आ.राजेश पाडवींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्वपूर्ण नर्मदा प्रकल्पातील १० टीएमसी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार –शुभम चौधरी. नंदुरबार | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नर्मदा प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे १० टीएमसी पाणी राज्याला उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा उत्तर महाराष्ट्र, विशेषतः नंदुरबार जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आणि विकासाला नवी दिशा देणारा असल्याची प्रतिक्रिया […]
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार तालुका अध्यक्षपदी अरुण साळुंखे यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार तालुका अध्यक्षपदी अरुण साळुंखे यांची नियुक्ती नंदुरबार / सप्त नगरी न्यूज ब्युरो- महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोटकर साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांच्या नियुक्तीपत्रानुसार, […]
शेजवा शाळेत वनविभागा अंतर्गत सीड बाॅल चे प्रात्यक्षिके
शेजवा शाळेत वनविभागा अंतर्गत सीड बाॅल चे प्रात्यक्षिके नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो – नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत नंदुरबार सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत सीड बॉल चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते यावेळी सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबारच्या वनपाल श्रीमती […]
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे भेट.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे भेट नंदुरबार जिल्हाधिकारी तथा जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा यांच्या विद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे भेट देऊन विद्यालयाच्या विविध शैक्षणिक, निवासी व विद्यार्थी कल्याणाशी संबंधित उपक्रमांचढावा घेतला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी […]
दुरुस्त करत आहोत
0 00 0ईश्वर तुंबा मराठे
वनहक्कधारकांसाठी स्वतंत्र 7-ई व 12-ई अभिलेखांना शासनाची मान्यता
Post 0 00 0ईश्वर तुंबा मराठे










