धडगाव येथे पशुपालकांसाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ यशस्वी धडगाव /सप्त नगरी न्युज ब्युरो बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्राम परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पशुपालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सुर्यदर्शन शेतकरी प्रोड्यूसर कंपनी लि., कात्री, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथे उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम […]
महाराष्ट्र
भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी.
भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी. नागपूर / सप्त नगरी न्युज ब्युरो राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल. आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. […]
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात, मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात. मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश. रायगड / सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड – रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडावी यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक […]
भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी.
भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी. नागपूर / सप्त नगरी न्युज ब्युरो राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल. आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. […]
‘माझी शाळा – माझी कौशल्यशाळा’ : जि. प. शाळा वरूळ येथील कौशल्याधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम
‘माझी शाळा – माझी कौशल्यशाळा’ : जि. प. शाळा वरूळ येथील कौशल्याधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम आजच्या स्पर्धात्मक व झपाट्याने बदलणाऱ्या युगात केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी व व्यवहारज्ञानात्मक कौशल्यांचा विकास होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच विचारातून जिल्हा परिषद शाळा वरूळ, केंद्र शिंदे, तालुका व जिल्हा नंदुरबार येथे “माझी शाळा – माझी कौशल्यशाळा” […]
नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित!
नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित! नंदुरबार, दिनांक 30 डिसेंबर, :बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या सर्रास वापरामुळे होणाऱ्या गंभीर अपघात, जखमा आणि मृत्यूच्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर व विक्री पूर्णतः प्रतिबंधित केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली […]
मूक बधिर व मतिमंद विद्यालयात भारतीय जैन संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, चित्रकला स्पर्धेचे आयोजन
मूक बधिर व मतिमंद विद्यालयात भारतीय जैन संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप चित्रकला स्पर्धेचे आयोजन … तळोदा / सप्त नगरी ब्युज ब्युरो तळोदा येथील भारतीय जैन संघटना जिल्हा शाखे तर्फे मनुदेवी फाउंडेशन संचलित मुला मुलींचे निवासी विद्यालयात, काकूमाय बहुउद्देशीय अपंग सेवा संस्था मतिमंद मुलींची शाळा येथे जीवनाआवश्यक वस्तू किराणा व इतर खाद्यपदार्थ वस्तूंचे वाटप करण्यात आले. […]
दोडे गुजर समाजातर्फे गुणवंतांचा गौरव, प्रतिभावानांचा सन्मान सोहळा
तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरोमहाराष्ट्र व गुजरात राज्यातील दोडे गुजर समाज पंच कमेटीतर्फे नंदुरबार व तापी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच समाजातील प्रतिभावान समाजबंधू-भगिनींच्या सन्मानाचा सोहळा नुकताच बाळदा ता. कुकरमुंडा येथे पार पडला. कार्यक्रम समाजाचे अध्यक्ष बापूभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच समाजाच्या […]
सचिन पाटील यांची राज्य पातळीवरील संगीत वाद्य वादन स्पर्धेसाठी निवड
सचिन पाटील यांची राज्य पातळीवरील संगीत वाद्य वादन स्पर्धेसाठी निवड तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धेत नाशिक विभागाच्या संगीत वाद्य वादन स्पर्धेत श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिर तळोदा येथील सचिन नारायण पाटील यांची राज्य पातळीवर होणाऱ्या स्पर्धेत निवड करण्यात आलीआहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागातून स्पर्धक […]
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमातून तळोदा तालुक्यात जलसंधारणाची भक्कम पावले! आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून कोट्यवधींची कामे पूर्ण, नव्या कामांना मंजुरी
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमातून तळोदा तालुक्यात जलसंधारणाची भक्कम पावले; आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून कोट्यवधींची कामे पूर्ण, नव्या कामांना मंजुरी तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्रात मृदा व जलसंधारण विभागाचा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत असून, या उपक्रमातून भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि दुष्काळ निवारण […]










