रायगड दर्शन घेऊन परतताना टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने पुनाडे घाटात अपघात. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन परत जाताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला रायगड जवळील पुनाडे घाटात अवघड वळणावर अपघात झाला आहे. या टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या १८ प्रवाशांपैकी पाच जण […]
महाराष्ट्र
आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन
आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. […]
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला […]
योजनांच्या अंमलबजावणीतून लोकशाही मूल्यांची जपणूक – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
योजनांच्या अंमलबजावणीतून लोकशाही मूल्यांची जपणूक – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर राहाता तहसील कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात ; गुणवंतांचा गौरव शिर्डी, दि. २६ जानेवारी २०२६ भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. प्रशासकीय कामकाज पारदर्शक, वेगवान व लोकाभिमुख करणे हेच संविधानातील तत्त्वांचे खरे पालन आहे. या अनुषंगाने प्रशासनाची वाटचाल वेगाने ‘ई-प्रशासन’ कडे […]
शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातजळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल
शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातजळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल जळगाव, दिनांक 26 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा):राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, […]
तळोदा प्रवासी महासंघातर्फे रथ सप्तमी निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
तळोदा प्रवासी महासंघातर्फे रथ सप्तमी निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन .. तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत तर्फे आयोजित करण्यात आला . तळोदा येथील प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीतर्फे रथसप्तमी व स्थापना दिवस निमित्त बस स्थानकावर विविध उपक्रम राबविण्यात आले बस […]
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि ध्वजारोहण
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि ध्वजारोहण नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर येथे 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतमाता प्रतिमा पूजन आणि तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी दंत सर्जन डॉ. यश अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. पूजा अग्रवाल यांनी भारतमातेच्या […]
लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी सापळा तपासणी, गुप्त माहितीवर आधारित कारवाईवर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी सापळा तपासणी, गुप्त माहितीवर आधारित कारवाईवर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया अहिल्यानगर|सप्त नगरी न्युज ब्युरो दि. २७ – मुलांच्या तुलनेत मुलींचे लिंगगुणोत्तर सुधारण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केवळ नियमित तपासण्यांवर अवलंबून न राहता, सापळा तपासणी तसेच गुप्त माहितीवर आधारित कारवाई प्रभावीपणे राबविण्यात यावी. संशयित आस्थापना व व्यक्तींविरोधात लक्ष केंद्रित करून, […]
अध्यापक शिक्षण मंडळ अध्यक्षा सौ. मंगलाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली फुललेला भाईसाहेबांचा ज्ञानयज्ञ !
सौ. मंगलाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली फुललेला भाईसाहेबांचा ज्ञानयज्ञ शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य सैनिक, प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गोरखनाथ हुलाजी महाजन यांच्या विचारांची अखंड ज्योत उजळवत समाजप्रबोधनाची यशस्वी वाटचाल तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा व सातपुडा परिसरातील आदिवासी, ग्रामीण आणि वंचित घटकांच्या शिक्षणविश्वात अध्यापक शिक्षण मंडळ हे नाव केवळ एक संस्था म्हणून नव्हे, तर विश्वास, आत्मीयता आणि सामाजिक परिवर्तनाचे […]
पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम, ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत
पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत यवतमाळ|सप्त नगरी न्युज ब्युरो यवतमाळ – जिद्द, कठोर मेहनत आणि अपराजेय इच्छाशक्तीच्या बळावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या कु. मनस्वी विशाल पिपरे हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय रचला आहे. […]










